हिंदू ने हिंदूंना मारायचं आणि औरंगजेब चा विषय चर्चेला आणायचा हेच चालू आहे महाराष्ट्रात. माजी महापौर. शांतीलाल सुरतवाला.

हिंदू ने हिंदूंना मारायचं आणि औरंगजेब चा विषय चर्चेला आणायचा हेच चालू आहे महाराष्ट्रात. माजी महापौर. शांतीलाल सुरतवाला.
यांनी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल वर गंभीर आरोप केले लता मंगेशकर यांना जो भारतरत्न पुरस्कार दिलेला आहे तो पुरस्कार काढून घ्यावा भारतरत्न पुरस्कार जाना दिला जातो जे सर्व समाजासाठी उपयोगाला येतात सर्व समाजाचे भारताचे नाव उंच करतात लता मंगेशकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
यांच्या साठी एक ही गीत गायले नाही ज्या 85% लोकांचा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला आणि 100% लोकांना सुखी करण्याचा संविधान लिहिलं त्यांचंही एकही गीत गाणं लता मंगेशकर यांनी म्हटलं नाही ही खेदाची बाब आहे यांचंच ते हे हॉस्पिटल आहे
#दिन बंधू न्यूज शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा आपल्या वाढदिवसा निमित्त बातमी फोटो व्हिडिओ मोफत प्रसारित केला जाईल व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा आपल्याकडील व्हिडिओ फोटो बातमी पाठवा वाढदिवस एक हजार रुपये जाहिरात 500 बाय 500 मेगापिक्सल एक दिवस शंभर रुपये कमीत कमी सवलतीच्या दरात
#दिन बंधू न्यूज
#शिवक्रांती टीव्ही# शांती लाल सुरा वाला
#माजी ऊप मुख्यमंत्री छगन भुजबळ
#अतुल सावे ओबीसी कल्याण मंत्री
#आमदार गोपीचंद पडळकर
#मंत्री दत्तामामा भरणे #मंत्री पंकजाताई मुंडे
#obc
#एससी
#एसटी
#अल्पसंख्यांक
#, गरीब अल्प भूधारक शेतकरी

