महाराष्ट्र

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक व अहिल्यानगर उपकेंद्रांना दुसरे नाव देण्याच्या प्रस्तावाविरोधात हरकत

[2/4, 1:13] Shankarra0 Linge: हरकतीचा अर्ज
प्रति,
माननीय कुलसचिव,सावित्रीबाई फुले,पुणेविद्यापीठ, गणेशखिंड, पुणे-४११००७

विषय: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक व अहिल्यानगर उपकेंद्रांना दुसरे नाव देण्याच्या प्रस्तावाविरोधात हरकत

माननीय महोदय/महोदया,

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेत नाशिक उपकेंद्रास दिवंगत कर्मवीर भाऊसाहेब हिरे आणि अहिल्यानगर उपकेंद्रास पद्मश्री विखे पाटील यांचे नाव देण्याचा प्रस्ताव मंजूर झाल्याची बातमी प्रसिद्ध झाली आहे. या प्रस्तावाविरोधात आम्ही, सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचे समर्थक व शिक्षणप्रेमी नागरिक, खालीलप्रमाणे हरकत नोंदवित आहोत
:ऐतिहासिक महत्त्व आणि सावित्रीबाई फुले यांचे योगदान:
सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी आणि सामाजिक सुधारणांसाठी 18 व्या शतकात केलेले कार्य अजरामर आहे. त्यांच्या नावाने पुणे विद्यापीठाला ओळखले जावे यासाठी प्रचंड आंदोलन झाले होते. त्यानंतर अथक प्रयत्ना नंतर 2014 मध्ये पुणे विदयापीठ ला क्रांतीज्योती सावित्री माई चें नाव दिले गेले,
यासाठी अनेक जणांनी अथक प्रयत्न केले, यामध्ये आदरणीय छगन भुजबळ साहेब,अजितदादा पवार, प्रा. हरी नरके, प्रा. संजय सोनावणे, दत्तात्रय बाळासाराफ,व इतर अनेक फुलेप्रेमी, बहुजन, आंबेडकरी कार्यकर्ते व संघटना यांचे योगदान होते.
सावित्री माई चा इतिहास जपला जाणे आवश्यक आहे. उपकेंद्रांना दुसरे नाव देणे म्हणजे या ऐतिहासिक वारशाला धक्का लावण्यासारखे आहे.
विद्यापीठ परंपरा आणि एकसमानता:
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठासह देशातील अनेक नामांकित विद्यापीठे त्यांच्या उपकेंद्रांना स्वतंत्र नाव देत नाहीत. उपकेंद्रासमोर गावाचे किंवा शहराचे नाव जोडणे हेच पुरेसे आणि परंपरेनुसार योग्य आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानेही असा पायंडा पाडू नये.
शैक्षणिक प्राधान्य:
विद्यापीठ अधिसभेने उपकेंद्रांच्या नामकरणापेक्षा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रश्न, गुणवत्ता वाढ आणि संशोधनाला प्राधान्य द्यावे. नामकरणाच्या या निर्णयामुळे अनावश्यक वाद निर्माण होऊ शकतो, ज्याचा परिणाम विद्यापीठाच्या प्रतिष्ठेवर होईल.
लोकभावना आणि सावित्रीबाई फुले यांचा सन्मान:
सावित्रीबाई फुले यांचे नाव हे शिक्षणाचे प्रतीक आहे. त्यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या विद्यापीठाच्या उपकेंद्रांना दुसरे नाव देणे म्हणजे त्यांच्या योगदानाचा अवमान ठरू शकतो. ही बाब फुले प्रेमींसाठी अस्वीकार्य आहे.
त्यामुळे आपण अशा प्रकारे पुणे विद्यापीठ उपकेंद्र न दुसरे कोणतेही नाव न देता, फक्त गावाचे नाव द्यावे.
अन्यथा याविरोधात पुरोगामी, फुलेप्रेमी, बहुजन चवळीतील सर्व संघटना तीव्र आंदोलन करतील याची नोंद घ्यावी.

आपले नाव,
आपल्या संघटनेचे नाव.

( सदरचाm मसुदा कॉपी पेस्ट करुन खालील mail Id वर mail करावा.)

d1)Registrar:- regis@unipune.ac.in

2)ViceeChancellor: puvc@unipune.ac.in f
3)Pro-Vice-Chancellor:dprovc@unipune.ac.in वरील प्रमाणे आपापल्या लेटर पॅड वर किंवा अखिल भारतीय dमहात्मा फुले समता परिषद लेटर पॅड वर वरील मजकूर टाईप करून मोठ्या प्रमाणात जनजागृती करून पत्राचा वर्षाव करावा ही विनंती dअखिल भारतीय माळी महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय dमहात्मा फुले समता परिषदeउपाध्यक्ष सत्यशोधक w 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा आपल्या वाढदिवसा निमित्त बातमी फोटो व्हिडिओ मोफत प्रसारित केला जाईल dव्हिडिओ बातमी लाईकeकरा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट dकरा आयकॉन बेलeदाबा आपल्याकडीलfव्हिडिओ फोटो बातमी पाठवा वाढदिवस एक हजार रुपये जाहिरात 500 dबाय 500 मेगापिक्सल एक दिवस शंभर रुपये dकमीत कमी सवलतीच्याeदरात f#दिन​ बंधू न्यूजd#शिवक्रांती टीव्ही
#माजी ऊप मुख्यमंत्री छगन भुजबळ
#अतुल सावे ओबीसी कल्याण मंत्री
#आमदार गोपीचंद पडळकर
#मंत्री दत्तामामा भरणे #मंत्री पंकजाताई मुंडे​
#obc​
#एससी
#एसटी
#अल्पसंख्यांक​
#, गरीब अल्प भूधारक शेतकरी

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button