ओबीसी आरक्षणाचे संरक्षण जिल्ह्यातील मेळावा आणि ओबीसी राजकीय परिवर्तन याबाबत नियोजन बैठक.
सांगली
ओबीसी आरक्षणाचे संरक्षण
जिल्ह्यातील मेळावा आणि ओबीसी राजकीय परिवर्तन याबाबत नियोजन बैठक.
मराठा समाजाचे शिंदे-फडणवीस व पवार सरकारने ओबीसीकरण करण्याचे नियोजनबद्द ठरवले आहे. त्याची प्रभावी कार्यवाही नोंदी तपासण्याच्या माध्यमातून प्रमाणपत्र देवून करणे सुरु आहे.
आज तात्काळपणे त्याची झळ ओबीसी बांधवांना जाणविणार नाही.
नंतर मात्र मराठा समाजाचे पिढ्या घरी बसु लागल्या, स्थानिक स्वराज्य संस्थेत प्रतिनिधी बंद झाले की मग जाणवणार.
तोपर्यंत वेळ निघून गेली असणार.
आज रोजी चाललेले थोपवायचे असेल तर विधानसभा/लोकसभा या हक्काच्या प्रतिनिधित्वासाठी झगडण्याची गरज आहे.
आपल्या मताने एकही ओबीसीत येवू पाहणार्यांचा नेता सभागृहात जाता कामा नये.
त्या दृष्टीकोणातून शनिवार दिनांक १६ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता बैठकीचे नियोजन करण्यात आले आहे.
आपण चळवळीतील आणि राजकीय पटलावरील ओबीसी बांधवांनी बैठकीस यावे.
सांगली जिल्ह्याच्या ओबीसी एल्गार मेळावा व २०२४ ची ओबीसी राजकीय परिवर्तन प्रक्रिया याबाबत चर्चा…
ठिकाण उद्या कळविणेत येईल.
निवांत कोळेकर सांगली
8329665901 बिन बंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 7387377801 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा मेसेज फॉरवर्ड करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व कमेंट करा