सोलापूर

मा . छगनराव भुजबळ साहेब यांचे हदीक अभिनंदन’!

विधन भवनात सिमा प्रश्न महाराष्ट चे जिवंत प्रश्न सर्वसामान्यांचे मागासवर्गीय ओबीसींचे शेतकऱ्यांचे रंजले गांजल्यांचे प्रश्न मांडून सर्व .सामान्यना धीर दिलासा ' धाडस ' 'शक्ती दिल्या बद्दल अभा माळी महसंघ .राष्ट्रीय अध्यक्ष ओबीसी नेते सत्यशोधक शंकरराव लिंगे नांदेड जि. अध्यक्ष रमेश माळी यांनी .पुष्प गुच्छ देऊन केले हदीक अभिनंदन!

  1.  
  • मा . छगनराव भुजबळ साहेब यांचे हदीक अभिनंदन’!1

विधन भवनात सिमा प्रश्न महाराष्ट चे जिवंत प्रश्न सर्वसामान्यांचे मागासवर्गीय ओबीसींचे शेतकऱ्यांचे रंजले गांजल्यांचे प्रश्न मांडून सर्व .सामान्यना धीर दिलासा ‘ धाडस ‘ ‘शक्ती दिल्या बद्दल अभा माळी महसंघ .राष्ट्रीय अध्यक्ष ओबीसी नेते सत्यशोधक शंकरराव लिंगे नांदेड जि. अध्यक्ष रमेश माळी यांनी .पुष्प गुच्छ देऊन केले हदीक अभिनंदन!

विधन भवनात महाराष्ट चे जिवंत प्रश्न मांडून .येवला मतदार संघ शेतकऱ्याचे विज ‘ पाणी . सोलर पंपाचे . प्रश्न उद्योगधंद्याचे प्रश्न बेकारीचे प्रश्न रस्त्याचेपाण्याचे आमदार फंडाचे ‘ । प्रश्न सरकार बिले थकीत . ठेवल्याने प्रश्न सुटत नाहित ते सरकारने 1 त्वरीत सोडवावेत यासाठी विधान भवनात अवाज बुलंद केला ओ बी सी वरील क्रुर अमानवीय मारहाण भ्याड .क्रत्य करनानारे गुन्हेमार नराधमास कठोर शिक्षा करण्याची मागणी विधान भवनात भुजबळ यांनी केल्या बद्दल राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष सत्यशोधक शंकरराव लिंगे नांदेड जिल्हा अध्यक्ष रमेश माळी यांनी एम ए टी कॉलेज बांद्रा मुंबई येथे जाऊन माननीय छगनराव भुजबळ साहेब यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे

राज्यपाल महोदयांचे अभिभाषण यांच्यावर अभिनंदन दर्शक ठरावाचे अनुमोदन करताना सरकारचे अभिनंदन करताना खेडेगावातील उद्योगधंदे शेतकरी आणि खेड्याला जोडणारे जे रस्ते आहेत त्या रस्त्यांना वेळेवर काम करण्यासाठी आर्थिक उपाययोजना आमदारांना त्यांच्या मतदारसंघात काम करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आव्हान सरकारला भुजबळ साहेबांनी केले आहे भोकरदन परभणी लातुर मसाजोग पंढरपुरमध्ये झालेले खुनी क्रुर कुकर्म झाले त्या प्रकरणांमध्ये काही लोक जातिवाद करत आहेत आपल्या जातीचा न्याय मिळवण्या साठी प्रयत्न करत आहेत परंतु दलित मागासवर्गीय यांच्यावर जो अन्याय झाला त्याच्यावर दुर्लक्ष का करीत आहेत किंवा ज्या दलितावर मागासवर्गीयावर ओबीसी वर जो अन्याय झाला तो अन्याय त्यांच्या कुटुंबियाने सहन करावा आणि माफ करावा आणि एका समाजाला मात्र न्याय देण्यासाठी अहोरात्र रस्त्यावर ची लढाई सरकार विरुद्ध मोर्चे बांधणी जो समाज करतो त्या समाजाने असे गुन्हेगाराला जातीवादाचं स्वरूप न देता सर्वांचेच गुन्हे सारखे आहेत सर्वांनाच न्याय सारखा दिलाच पाहिजे असं मत भुजबळ साहेबांनी म्हटलेलं आहे त्यामुळे आजचं कामकाज आणि विधानभवनातील एकंदरीत सभागृह गदगद झालं हळहळ करीत होत आणि प्रत्येक जण पुन्हा या विषयावर बोलण्याचा प्रयत्न सभागृहामध्ये आता चालू झाला आहे परंतु मागासवर्गीयांच्या अन्यायावर बोलणारे फक्त मागासवर्गीय आहेत इतर जातीमधील उच्चवर्णीय समाजातील आमदाराने सुद्धा हिरीरीने भाग घेऊन या प्रश्नाचा तिढा सोडला पाहिजे खऱ्याला खरं खोट्याला खोटं आणि गुन्हेगाराला गुन्हेगार म्हटलं पाहिजे गुन्हेगाराला कुठलीही जात नसते असं मत भुजबळ साहेबांनी म्हटलेलं आहे कोणत्याही गुन्हेगाराला माफ करू नका पुन्हा गुन्हे होऊ नयेत यासाठी सरकारने कसोशीने प्रयत्न करावेत असे सूचनाही विधानसभा अध्यक्षा मार्फत सरकारला केलेली आहे जातीय सलोखा खुप बिघड आहे महाराष्ट्र बदनाम होत आहे शूरवीरांच शूरवीरांचा महाराष्ट्र कुठे चालला महाराष्ट माझा महाराष्ट्रत अनेक प्रश्न उभा करत जातीय सलोखा पुन्हा कसा प्रस्थापित करता येईल यासाठी सरकारने समाज समाजातील प्रमुख अध्यक्ष नेते जाणकार मंडळी लेखक .समा तज्ञ समाज सुधारक पत्रकार यांना एकत्रित आणून असे प्रकार होणार नाहीत याबद्दल सरकार मार्फत प्रामुख्याने मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून हा जटील प्रश्न सोडविला पाहिजे याबद्दल छगनरावजी भुजबळ साहेब यांनी प्रखर मत विचार मांडले आणि योग्य उपाय सुचवून राज्यपालांच्या अभिभाषणावर अभिनंदन करणारा ठरा वाच्या बाजूने भुजबळ साहेबांनी भाषण केले अत्यंत रह दयाला वेदना देणारा महाराष्ट्राची चिंता वाढवणार मनाला चटके लावणार त्या महाराष्ट्राला रडवणार भाषण होतं भुजबळ साहेबांनी खूप दुःखी कष्टी मनाने डोळ्यातील अश्रू आवरत आवरत जे भाषण केलं ते अप्रतिम होतं अशी सामाजिक परिस्थिती महाराष्ट्राची दयनीय अवस्था कधीही झाली नव्हती असे प्रकर झाल्यानंतर उपाय करण्यापेक्षा न्याय मागण्यापेक्षा न्याय देण्यापेक्षा पोलीस यंत्रणा किंवा सरकार यांनी दोष देण्या पेक्षा पीडिताना मदत देण्यापेक्षा असे प्रकार महाराष्ट्रात होऊच नये यासाठी सर्व समाजाने एकत्र बसून तोडगा काढलाच पाहिजे असं मत छगनरावजी भुजबळ साहेब यांनी मांडल खरंच काल छगन रावजी भुजबळ साहेबांनी वंचितांचे दलितांचे पीडीतांचे मागासवर्गी यांचे शेतकऱ्यांचे ज्यांची कोणी दखल घेत नाही अशा समाजाचे महत्त्वाचे जे प्रश्न मांडले त्याबद्दल महाराष्ट्रातील सर्व जनतेच्या वतीने हार्दिक अभिनंदन हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे अशी माहिती सत्यशोधक शंकराव लिंगे यांनी दिनबंधू न्यूज ला दिली आहे

.येवला मतदार संघ शेतकऱ्याचे प्रश्न उद्योगधंद्याचे प्रश्न बेकारीचे प्रश्न रस्त्याचे प्रश्न सरकार मोठ्या प्रमाणात सोडवत आहे त्याचं राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष सत्यशोधक शंकरराव लिंगे नांदेड जिल्हा अध्यक्ष रमेश माळी यांनी एम ए टी कॉलेज बांद्रा मुंबई येथे जाऊन माननीय छगनराव भुजबळ साहेब यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे अभिनंदन करताना खेडेगावातील उद्योगधंदे शेतकरी आणि खेड्याला जोडणारे जे रस्ते आहेत त्या रस्त्यांना वेळेवर काम करण्यासाठी आर्थिक उपाययोजना आमदारांना त्यांच्या मतदारसंघात काम करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे हे आव्हान सरकारला भुजबळ साहेबांनी केले आहे भोकरदन परभणी लातुर मसाजोग पदरपुरमध्ये झालेले खुनी क्रुर कुकर्म झाले त्या प्रकरणांमध्ये काही लोक जातिवाद करत आहेत आपल्या जातीचा न्याय मिळवण्यासाठी प्रशिक्षण हे प्रयत्न करत आहेत परंतु दलित मागासवर्गीय यांच्यावर जो अन्याय झाला त्याच्यावर दुर्लक्ष का करीत आहेत किंवा ज्या दलितावर मागासवर्गीयावर ओबीसी वर जो अन्याय झाला तो अन्याय त्यांच्या कुटुंबियाने सहन करावा आणि माफ करावा आणि एका समाजाला मात्र न्याय देण्यासाठी अहोरात्र रस्त्यावर ची लढाई सरकार विरुद्ध मोर्चे बांधणी जो समाज करतो त्या समाजाने असा गुन्हेगाराला जातीवादाचं स्वरूप न देता सर्वांचेच गुन्हे सारखे आहेत सर्वांनाच न्याय सारखा दिलाच पाहिजे असं मत भुजबळ साहेबांनी म्हटलेलं आहे त्यामुळे आजचं कामकाज आणि विधानभवनातील एकंदरीत सभागृह गदगद झालं हळहळ करीत होतो आणि प्रत्येक जण पुन्हा या विषयावर बोलण्याचा प्रयत्न सभागृहामध्ये आता चालू झाला आहे परंतु मागासवर्गीयांच्या अन्यायावर बोलणारे फक्त मागासवर्गीय आहेत इतर जातीमधील उच्चवर्णीय समाजातील आमदाराने सुद्धा हिरीरीने भाग घेऊन या प्रश्नाचा तिढा सोडला पाहिजे खऱ्याला खरं खोट्याला खोटं आणि गुन्हेगाराला गुन्हेगार म्हटलं पाहिजे गुन्हेगाराला कुठलीही जात नसते असं मत भुजबळ साहेबांनी म्हटलेलं आहे कोणत्याही गुन्हेगाराला माफ करू नका पुन्हा गुन्हे होऊ नयेत यासाठी सरकारने फसोशीने प्रयत्न करावेत असे सूचनाही विधानसभा अध्यक्षा मार्फत सरकारला केलेली आहे जातीय सलोखा खुप बिघड महाराष्ट्र बदनाम होत आहे शूरवीरांच शूरवीरांचा महाराष्ट्र कुठे चालला महाराष्ट्र अनेक प्रश्न उभा करत जातीय सलोखा पुन्हा कसा प्रस्थापित करता येईल यासाठी सरकारने समाज समाजातील प्रमुख अध्यक्ष नेते जाणकार मंडळी लेखक पत्रकार यांना एकत्रित आणून असे प्रकार होणार नाहीत याबद्दल सरकार मार्फत प्रामुख्याने मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून हा जटील प्रश्न सोडविला पाहिजे याबद्दल छगनरावजी भुजबळ साहेब यांनी आपले प्रकरण मत प्रकरण विचार आणि योग्य उपाय सुचवून राज्यपालांच्या अभिभाषणावर अभिनंदन करणारा ठरा वाचा बाजूने भुजबळ साहेबांनी भाषण केले अत्यंत रुदयाला वेदना देणारा महाराष्ट्राची चिंता वाढवणार मनाला चटके लावणार त्या महाराष्ट्राला रडवणारा कालचा भाषण होतं भुजबळ साहेबांनी खूप दुःखी कष्टी मनाने डोळ्यातील अश्रू आवरत आवरत जे भाषण केलं ते अप्रतिम होतं अशी सामाजिक परिस्थिती महाराष्ट्राची दयनीय अवस्था कधीही झाली नव्हती झाल्यानंतर उपाय करण्यापेक्षा न्याय मागण्यापेक्षा न्याय देण्यापेक्षा पोलीस यंत्रणा किंवा सरकार यांनी मदत देण्यापेक्षा असे प्रकार महाराष्ट्रात होऊच नये यासाठी सर्व समाजाने एकत्र बसून तोडगा काढलाच पाहिजे असं मत छगनरावजी भुजबळ साहेब यांनी मांडला खरंच काल श्रीकांत रावजी भुजबळ साहेबांनी वंचितांचे दलितांचे मागासवर्गीय यांचे शेतकऱ्यांचे ज्यांचे कोणी दखल घेत नाही अशा समाजाचे महत्त्वाचे जे प्रश्न मांडले त्याबद्दल महाराष्ट्रातील सर्व जनतेच्या वतीने हार्दिक अभिनंदन हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे अशी माहिती सत्यशोधक शंकराव लिंगे यांनी दिनबंधू न्यूज ला दिली आहे

[gspeech-button]

 

दिन बंधू न्यूज शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा आपल्या वाढदिवसा निमित्त बातमी फोटो व्हिडिओ मोफत प्रसारित केला जाईल व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा आपल्याकडील व्हिडिओ फोटो बातमी पाठवा वाढदिवस एक हजार रुपये जाहिरात 500 बाय 500 मेगापिक्सल एक दिवस शंभर रुपये कमीत कमी सवलतीच्या दरात

# छगन भुजबळ
#obc# एससी# एसटी# अल्पसंख्यांक
#obc# SC# ST# अल्पसंख्यांक#, गरीब अल्प भुधारक शेतकरी

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button