सोशल

जात निहाय जनगणना झालीच पाहिजे

जात निहाय जनगणना झालीच पाहिजे जात निहाय जनगणना करण्याचे पक्ष विरोध करतील त्या पक्षांना ओबीसी यापुढे मतदान करणार नाहीत या संकल्प पत्रावर ओबीसी आरक्षण बचाव एल्गार परिषद इंदापूर येथे हजारो ओबीसी बांधवांनी संकल्प पत्रावर सह्या केल्या हे निवेदन राष्ट्रपतींना पाठवण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष शंकरराव लिंगे यांनी दिलीइंदापूर येथे महाकाय ओबीसी एल्गार या मेळाव्यामध्ये जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे म्हणून राष्ट्रपतींना राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशनच्या वतीने निवेदन देण्यात येणार आहे

त्यासाठी त्यासाठी इंदापूर मेळाव्यात राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशनचे अध्यक्ष शंकरराव लिंगे प्रदेशाध्यक्ष गौतम शिरसागर उपाध्यक्ष विठ्ठल आबा तोडकर समता परिषद सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष बापूसाहेब भंडारे व त्यांच्या सहकार्याने स्टॉल लावून ओबीसी बांधवांच्या सह्या घेत असताना हसताना चा व्हिडिओ या निवेदनावर सह्या करताना हजारो ओबीसी बांधव शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या मध्ये ॲड करा व्हिडिओ फॉरवर्ड करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button