राजकारण

जाहीर निषेध? जाहीर निषेध!! जाहीर निषेधi!!

जाहीर निषेध? जाहीर निषेध!! जाहीर निषेधi!! हरिभाऊ राठोड यांनी सुपारी घेऊन ओबीसी विरुद्ध गद्दारी करत आहे माजी खासदार माजी आमदार हरिभाऊ राठोड यांनी एक फार्मूला तयार केलेला आहे ते बंजारी समाजाचे आहेत बंजारी समाज आणि वंजारी समाजाला मिळून दोन टक्के स्वतंत्र आरक्षण आहे आणि ते म्हणतात ओबीसी मधून मराठा समाजाला नऊ टक्के आरक्षण द्यावे

त्यामध्ये ओबीसी चे हित आहे हा जावई शोध यांनी कुठून लावला समजत नाही त्याला जर वाटत असलं तर त्यांनी बंजारा बंजारा समाजाची परवानगी घेतली आहे का त्यांना हे भाजीपाल्यासारखे आरक्षण वाटायचं अधिकार कोणी दिला मराठा ला आरक्षण देता येत नाही मराठा मागास नाही हा कोर्टाने दिलेला निर्णय आहे सरकार सुद्धा याच्यापुढे हातबल आहे आणि हा कोण लागून गेला

भाडोत्री लाचार समाजकंटकाचे भ्रष्टाचारी चार-पाच जनाचे विश्वास घातकी चोराचे टोळके बरोबर घेऊन रोज संध्याकाळी खाण्यापिण्याचा कार्यक्रम चालतो आणि त्यातून अशा चर्चा घडवून सुपारी घेतलेले रकमेतून मजा करतात भोळ्या भाबडा समाजाला फसवतात आमदारकीचं खासदारकीचं आमिष महामंडळाचा अमिष काही जणांना त्यांनी दिलेला आहे

आणि त्यातूनच हा प्रकार दररोज वेगवेगळ्या प्रकारे ते बेताल वक्तव्य करत आहेत आणि त्यांचे जोडीदारी तसेच आहेत त्यांची नाव न त्यांचा फॉर्मुला आहे मराठा समाजास नऊ टक्के स्वतंत्र आरक्षण द्यावे ओबीसी समाजाला नऊ टक्के आरक्षण द्यावे त्यामध्ये 375 जाती आणि त्याच्या बोट जाती आहेत आणि त्यानंतर भटक्या विमुक्त वंजारी वंजारी आहेत त्यांना सध्या असलेले दहा टक्के एक टक्का कमी करून त्याला नऊ टक्के आणि ओबीसीला सध्या असलेलं 17 टक्के कट करून त्याला नऊ टक्के असं हे चोराचे गहू गाडगे ने मोकणाचा कार्यक्रम हरिभाऊ राठोड यांनी चालू केलेला आहे

मुळात मराठा समाज हा सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड नाही त्यामुळे त्यांना आरक्षण देताच येत नाही ते कायद्यात बसत नाही आणि हे राठोड वारंवार वारंवार व्हिडिओ कडून व्हिडिओ काढून दररोज एक व्हिडिओ काढून समाजामध्ये विष पेरण्याचं काम करत आहेत यांना त्यांची जागा दाखवली पाहिजे यालाच म्हणतात कोरडेच्या दांडा होतास का?

ही एक कुटील नीती आहे काट्याने काटा काढायचा म्हणजे ओबीसीतल्याच एका घटकाला हाताशी धरून फितूर बनवायचं हा हरिभाऊ राठोड फितूर आहे आणि याचे प्रयत्न गेल्या दहा वर्षापासून अशीच चालू आहेत हा फितुरीचे एकमेव काम करतो एक वेळा त्याला खासदार मिळालेले आहे एक वेळेला विधानपरिषद मिळालेले आहे असंच हे लांडग्याच्या तोंडाला रक्त लागलेला आहे त्यामुळे हा रक्तपिपासू ओबीसी मधील राठोड याचा जाहीर निषेध यांनी याच्यापुढे असा प्रयत्न करू नये

त्यांच्याविरुद्ध लवकरच तीव्र आंदोलन उभे केले जाईल त्यांच्याबरोबर असलेल्या लोकांची नाव न घेतलेली बरं त्यांचा जाहीर निषेध !जाहीर निषेध! दीनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा पोस्ट फॉरवर्ड करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button