टॉप न्यूजमहाराष्ट्रराजकारण

शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष् करत माजी उपमुख्यमंत्री छगनरावजी भुजबळ साहेब यांचे. हस्ते करण्यात आला

  1. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९५ व्या जयंतीच्या निमित्ताने शिवरायांच्या महान पराक्रमाला आणि स्वराज्य स्थापनेतील त्यांच्या योगदानाला वंदन करण्यासाठी ‘शिवसन्मान रॅली’चे आयोजन करण्यात आले. या ऐतिहासिक रॅलीचा शुभारंभ शिवाजी पार्क, दादर येथे

अनुसूचित जाती,जमाती व भटक्या विमुक्तांचा परिसंघ

[gspeech-button]

  1. शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष् करत माजी उपमुख्यमंत्री छगनरावजी भुजबळ साहेब यांचे. हस्ते करण्यात आला. यावेळी स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधीचे देखील दर्शन घेतले.ही रॅली केवळ शिवरायांना श्रद्धांजली नव्हे, तर त्यांच्या विचारांचे स्मरण करून नव्या पिढीपर्यंत त्यांचे आदर्श पोहोचवण्याचा संकल्प आहे. महाराजांचे स्वराज्य हे केवळ भौगोलिक सीमा विस्ताराचे प्रतीक नव्हते, तर ते न्याय, समानता आणि लोककल्याणाच्या तत्वांवर उभे होते. आजच्या काळातही त्यांच्या विचारांची गरज आहे, आणि या माध्यमातून आपण ती जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत.याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई पटेल, माजी मंत्री नवाब मलिक, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, आमदार पंकज भुजबळ, मुंबई कार्याध्यक्ष सिद्धार्थ कांबळे यांच्यासह पदाधिकारी, शिवभक्त आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिवरायांना अभिवादन केले.
    a#
    Praful Patel Pankaj Bhujbal

    #ChhatrapatiShivajiMaharaj #ChhatrapatiShivajiMaharajJayanti #छत्रपती_शिवाजी_महाराज_जयंत

  2. [20/2, 22:24] शंकरराव लिंगे: दिन बंधू न्यूज शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा आपल्या वाढदिवसा निमित्त बातमी फोटो व्हिडिओ मोफत प्रसारित केला जाईल व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा आपल्याकडील व्हिडिओ फोटो बातमी पाठवा वाढदिवस एक हजार रुपये जाहिरात 500 बाय 500 मेगापिक्सल एक दिवस शंभर रुपये कमीत कमी सवलतीच्या दरात
    #obc# एससी# एसटी# अल्पसंख्यांक

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button