महाराष्ट्रसोशल

फलटण: माळी समाज वधु वर मेळाव्यात मार्गदर्शन करताना सत्यशोधक शंकराव लिंगे

फलटण: माळी समाज वधु वर मेळाव्यात मार्गदर्शन करताना सत्यशोधक शंकराव लिंगे

<span;>फलटण: माळी समाज वधु वर मेळाव्यात मार्गदर्शन करताना सत्यशोधक शंकराव लिंगे
<span;>महाराष्ट्र माळी समाज महासंघ
<span;>माळी समाज
<span;>वधु-वर व पालक परिचय मेळावा अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष  सत्यशोधक शंकरराव  लिंगे
<span;>डॉ बाळासाहेब शेंडे चेअरमन श्रीराम सहकारी साखर कारखाना फलटण , मच्छिद्र गुलदगड राहुरी , राजेद्र गोरे मिरजगाव,  दत्तात्रय शिंदे , मिलिंद नेवसे, किरण दंडिले, कुंडलीक नाळे, भिमराव फुले  संयोजक दशरथ फुले , प्रा.वसंतराव अडसुळ , सावता बनकर सुर्यकांत अडसुळ ,सौ. मिना फुले , किरण फुले शंकर अडसुळ, रमेश शिंदे , रामभाऊ अबदागिरे  इ. मान्यवर
<span;> यांच्या उपस्थित संपन्न झाला
<span;>‍
<span;> मेळाव्याचे आयोजन दशरथ फुले यांच्या मार्गदर्शना खाली
<span;>महाराष्ट्र माळी समाज महासंघ जिल्हा सातारा यांच्या वतीने करण्यात आले होते

<span;>माळी समाजातील विवाह इच्छुक वधु – वरांसाठी वधु-वर व पालक परिचय मेळावा आयोजित केला  या वधु-वर व पालक परिचय मेळाव्याचा लाभ माळी समाजातील पाचशे नोंदणी करून विवाह इच्छुक प्रथम वधू-वर तसेच विधवा, विधूर, घटस्फोटित वधु-वरांनी   व त्यांच्या पालकांनी घेतला
<span;>वर्ष 33 वे
<span;>दिनांक :- १२ जानेवारी २०२५ रोजी
<span;>वेळ :- सकाळी १० ते ५ वाजेपर्यंत.
<span;> :- महाराजा मंगल कार्यालय, लक्ष्मीनगर, फलटण जि.सातारा. येथे घेण्यात आला
<span;>* संपर्क  माहितीसाठी व  नाव नोंदणीसाठी
<span;>श्री. दशरथ सदाशिव फुले संपादक महामित्र क्रांतीसिंह नाना पाटील चौक, फुले बिल्डिंग फलटण जि.सातारा.
<span;>संपर्कासाठी मो. 9823272523 या नंबर वर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे मेळाव्यात पाचशे वधू वर उमेदवारांचे पालक समाजातील बंधू-भगिनीने मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता
<span;>
<span;>दिनबंधु न्युज शिवक्रांती टीlव्ही.           संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे ९४२२०६८ ७७१ हा नंबर ‘वॉटर्शीप ग्रुप मध्ये ऑड करा बातमी व्ही डी वो लयइक करा सबस्करायब करा

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button