क्राईमटॉप न्यूजमहाराष्ट्र

धाराशिव संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी आक्रोश मोर्चा सर्व धर्मीय लोकांचा सहभाग असलेला या मोर्चाला सर्व आमदार खासदार सामाजिक राजकीय नेत्यांनी संबोधन केले ज्योती मेटे

धाराशिव संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी आक्रोश मोर्चा सर्व धर्मीय लोकांचा सहभाग असलेला या मोर्चाला सर्व आमदार खासदार सामाजिक राजकीय नेत्यांनी संबोधन केले ज्योती मेटे

[gspeech-button]
आमदार स्वामी आमदार राणा दादा आमदार संदीप क्षीरसागर आमदार सुरेश धस खासदार बप्पा सोनवणे खासदार ओमराजे

निंबाळकर देशमुख यां ची कन्या मनोज जरांगे यांच्यासह  अनेक नेत्यांची भाषणे झाली शासनावर पोलिसावर मुख्यमंत्री फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजित दादा पवार मंत्री धनंजय मुंडे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यावर सडकून टीका झाली

संपूर्ण आरोपी अजून अटक का झाले नाहीत आकांवर मोका का लावला नाही आकाच्या आकाला अजित दादा पवार यांनी आपल्या पक्षातून काढून टाकावे मंत्रिमंडळातून बडतर्फ करावं

त्या ठिकाणी सिंदखेड राजाचे आमदार यांना संधी द्यावी अशा प्रकारच्या भाषणांनी सभा नेत्यांनी गाजवल्या भरपूर हसी मजाक झाला संतोष देशमुख यांच्या हत्याची गांभीर्य कोणाला राहिली नव्हती सुट्ट्या टाळ्या वाजवत अधून मधून तरुण चे काळात होते घोषणाही देत होते आक्रोश मोर्चा संवेदनशील असताना स्टेज डायस फुलांनी सजवले होते संतोष देशमुख यांच्या कन्या जरांगे आजारी असून त्यांनी काल जालन्यामध्ये उन्हामध्ये पब्लिक मध्ये बसल्याबद्दल त्यांचे आभार मानले सर्व जनतेने मला आज पाठिंबा दिला आहे कायम आमच्या पाठीशी उभे राहावे अतिशय गांभीर्यपूर्वक दुःखा अश्रू नये भाषण केले अश्रू अनावर झाल्याने त्यांचे भाषण थांबविले

सोमनाथ .एडवोकेट सूर्यवंशी यांनाही श्रद्धांजली वाहण्यात आली त्यांच्याही कोणाचा तपास योग्य प्रकारे झाला पाहिजे दोसेना नोकरीतून बडतर्फ केले पाहिजे त्या नाही न्याय दिला पाहिजे अशाही मागण्यासाठी करण्यात आल्या धनगर समाजाच्या एका नेत्याने लक्ष्मण हाके यांच्यावर टीका केली दलित समाजाच्या नेत्यांनीही ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यावर टीका केली त्यांना प्रति मोर्चे न काढण्याचे ताकीद दिली आमदार धस यांनी संतोष देशमुख यांचे प्रकरण तसाच लावून धनंजय मुंडे यांच्यावरचे अनेक आरोप बोलून दाखविले आमदार सुरेश धस यांचे सुरुवातीपासून शेवटपर्यंत हसी मजाक आनंदाच्या वातावरण भाषेत टीका टिपणी करत होते आकाच्या अकाला अटक करा धनंजय मुंडे यांचे कार्यकारणाने कथन करत होते त्यांनीच प्रति मोर्चे काढण्यास लक्ष्मण हाके यांना प्रवरित केले असल्याचे सांगत होते मनोज रंगे यांनी धनंजय मुंडे यांना सज्जड दम दिला यापुढे देशमुख कुटुंबियांना त्रास झाला तर कुत्र्यासारखे मारून त्याचे कातडे सालटे काढू समाजाशी विचारणा केली आपली लेकरं आता दिवस उगवल्या मारली जातील ते आपण मारू द्यायची का नाहीतर काय केलं पाहिजे यावर अर्धा तासभर भाषण केले शेवटी श्रद्धांजली वाहण्यात आली
<span;>
<span;>दिनबंधु न्युज शिवक्रांती टी.         व्ही.         संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे ९४२२०६८ ७७१ हा नंबर ‘वॉटर्शीप ग्रुप मध्ये ऑड करा बातमी व्ही डी वो लयइक करा सबस्करायब करा

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button