राजकारण

छगन भुजबळ साहेब याना मंत्रीपद देऊन सन्मान करावा ओबीसी समाजाची मागणी शंकरराव भिंगे

छगन भुजबळ साहेब याना मंत्रीपद देऊन सन्मान करावा ओबीसी समाजाची मागणी शंकरराव भिंगे

जय ज्योती जय क्रांती साहेब आपल्याला मंत्रिमंडळात न घेतल्यामुळे ओबीसीचा घोर अपमान झालेला आहे आपण इतके भगीरथ प्रयत्न करून महायुतीला 23७ पर्यंत पोहोचविले आहे त्यांनी आपल्या उपकाराची परतफेड अपमानाने केली आहे 42 मंत्र्यांचा शपथविधी झालेला आहे आणखी एक मंत्री पद शिल्लक आहे मिळाले पाहिजे केंद्रामध्ये आपणाला राज्यसभेवर पाठविण्याचा विचार दिसत आहे नुसतं राज्यसभेवर जाऊन काय उपयोग नाही

केंद्रामध्ये मंत्रिपद मिळत असेल तर जावे त्या अगोदर प्रथम एक जागा मंत्रीपदाची शिल्लक आहे ती कशी मिळेल याबद्दल प्रयत्न करावे कोणत्याही परिस्थितीमध्ये तडजोड करू नका पहिल्यांदा महाराष्ट्रातील मंत्रिपद मिळाले पाहिजे याबद्दल युती सरकारने प्रयत्न करावेत ही नम्र विनंती त्यानंतर केंद्रामध्ये मंत्रीपद मिळाले तरच राज्यसभेचा विचार करावा जय ज्योती जय क्रांती जीवन मे तुम कभी रुकना
नही झुकना नही हिम्मत है मर्दा तो मदत है खुदा
दिन बंधु न्युज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button