सोलापूर
सत्यशोधक शंकरराव लिंगे उपाध्यक्ष अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद बापूसाहेब भंडारे जिल्हाध्यक्ष अभा महात्मा फुले समता परिषद यांनी मंगळवेढा दौरा केला या दौऱ्यात हॉटेल योगीराज मध्ये नाथपंथी डवरी डवरी गोसावी समाजाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष मच्छिंद्र भोसले यांनी

- सत्यशोधक शंकरराव लिंगे उपाध्यक्ष अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद बापूसाहेब भंडारे जिल्हाध्यक्ष अभा महात्मा फुले समता परिषद यांनी मंगळवेढा दौरा केला या दौऱ्यात हॉटेल योगीराज मध्ये नाथपंथी डवरी डवरी गोसावी समाजाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष मच्छिंद्र भोसले यांनी
सत्यशोधक शंकराव लिंगे यांचा Maratha viruddh OBC मराठा विरुद्ध ओबीसी न्यायालयीन लढाई लढत रस्त्यावरची लढाई आंदोलन तन-मन-धनाने करत असल्याबद्दल नाथपंथी डवरी गोसावी समाजातर्फे मंगळवेढा जनतेच्या तर्फे पुष्पहार घालून सत्कार करून अभिनंदन केले बापूसाहेब भंडारे यांचाही याप्रसंगी पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला याप्रसंगी ज्ञानेश्वर भोसले सर महादेव भोसल डिके साखरे ओबीसी नेते तुकाराम कुदळे भाऊसाहेब उद्योजक माजी नगराध्यक्ष शंकर माळी यांनी त्यांच्या घरी चहा पाण्याचा कार्यक्रम करून स्वागत केले बेगमपूर मध्ये रशीद आतार श्याम सरवळे प्रवीण वसेकर सिद्धेश्वर चव्हाण इत्यादी मान्यवरांनी घोडेगाव बेगमपूर येथे हार्दिक स्वागत केले बजरंग शेंडेकर अण्णा गायकवाड इत्यादी मान्यवर उपस्थित होते समता परिषदेचे ध्येयधोरण माननीय समीर भाऊ भुजबळ छगनरावजी भुजबळ साहेब यांचे नियोजन आरक्षण संरक्षण ओबीसीची जात निहाय जनगणना ओबीसी वर अन्याय अत्याचार ओबीसींच्या भटक्या विमुक्तांच्या समस्या या विषयावर सविस्तर चर्चा केली आणि हा संपन्न झाला - सत्यशोधक शंकरराव लिंगे उपाध्यक्ष अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद बापूसाहेब भंडारे जिल्हाध्यक्ष अभा महात्मा फुले समता परिषद यांनी मंगळवेढा दौरा केला या दौऱ्यात हॉटेल योगीराज मध्ये नाथपंथी डवरी डवरी गोसावी समाजाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष मच्छिंद्र भोसले यांनी सत्यशोधक शंकराव लिंगे यांचा Maratha viruddh OBC मराठा विरुद्ध ओबीसी न्यायालयीन लढाई लढत रस्त्यावरची लढाई आंदोलन तन-मन-धनाने करत असल्याबद्दल नाथपंथी डवरी गोसावी समाजातर्फे मंगळवेढा जनतेच्या तर्फे पुष्पहार घालून सत्कार करून अभिनंदन केले बापूसाहेब भंडारे यांचाही याप्रसंगी पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला याप्रसंगी ज्ञानेश्वर भोसले सर महादेव भोसल डिके साखरे ओबीसी नेते तुकाराम कुदळे भाऊसाहेब उद्योजक माजी नगराध्यक्ष शंकर माळी यांनी त्यांच्या घरी चहा पाण्याचा कार्यक्रम करून स्वागत केले बेगमपूर मध्ये रशीद आतार श्याम सरवळे प्रवीण वसेकर सिद्धेश्वर चव्हाण इत्यादी मान्यवरांनी घोडेगाव बेगमपूर येथे हार्दिक स्वागत केले बजरंग शेंडेकर अण्णा गायकवाड इत्यादी मान्यवर उपस्थित होते समता परिषदेचे ध्येयधोरण माननीय समीर भाऊ भुजबळ छगनरावजी भुजबळ साहेब यांचे नियोजन आरक्षण संरक्षण ओबीसीची जात निहाय जनगणना ओबीसी वर अन्याय अत्याचार ओबीसींच्या भटक्या विमुक्तांच्या समस्या या विषयावर सविस्तर चर्चा केली आणि
- हा दौरा संपन्न
- झाला
दिनबंधू न्यू संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा मला काय समजत नाही

[gspeech-button]



