सोशल

प्रिय मतदार बंधू-भगिनींनो,

प्रिय मतदार बंधू-भगिनींनो,

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत आपण सर्वांनी मोठ्या उत्साहाने व जबाबदारीने मतदानाचा हक्क बजावला. आपल्या सहभागामुळे लोकशाही अधिक मजबूत झाली आहे आणि ही आपल्या सर्वांच्या जागरूकतेची साक्ष आहे.

आपल्या मताच्या माध्यमातून आपल्या येवला-लासलगाव मतदारसंघाने नवीन विकासपर्वाच्या दिशेने पुन्हा एकदा एक पाऊल पुढे टाकले आहे. आगामी काळातही जनतेच्या कल्याणासाठी मी अविरत कार्यरत राहिल.

महायुती सरकार नेहमीच आपल्यासाठी तत्पर राहिल आणि आपल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू. मतदान करून राजकीय प्रक्रियेत सहभागी झाल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद !

आपल्या विश्वासाच्या जोरावर, विकासाची वाटचाल ठामपणे सुरू त्री राहील.
आपला,
छगन भुजबळ अन्न व नागरी पुरवठा मंत्री

शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक
शंकरराव लिंगे 73
87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा बातमी व्हिडिओ लाईक करा शेअर करा फॉरवर्ड करा कमेंट करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल दाबा

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button