सोशल

लिटल फ्लॉवर कॉन्व्हेंट हायस्कूलच्या (एलएफसी) मेगा रियुनियनसाठी आवाहना

सोलापूरः लिटल फ्लॉवर कॉन्व्हेंट हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांसाठी आयोजित ऐतिहासिक मेगा रियुनियनचा आनंददायी सोहळा 22 डिसेंबर 2024 रोजी एलएफसी स्कूल कॅम्पस, सोलापूर येथे संपन्न होणार आहे. या मेगा रियुनियनमध्ये 1980 ते 2018 या 39 वर्षाच्या विविध बॅचचे माजी वि‌द्यार्थी सहभागी होणार आहेत. भारतात आणि भारताबाहेर स्थायिक झालेल्या माजी वि‌द्यार्थ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी तयारी केली आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन लिटल फ्लॉवर कॉन्व्हेंट हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांच्या विशेष समितीने केले आहे. या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी सर्व माजी विद्यार्थ्यांना आव्हान करण्यात येत आहे. नोंदणीसाठी कृपया आमच्या अधिकृत वेबसाईट www.exifc.com किंवा व्हॉट्सअॅप समर्थन क्रमांक 8390221224 याचा वापर करा. नोंदणीची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2024 आहे.

लिटल फ्लॉवर कॉन्व्हेंट स्कूल आठवणींना उजाळा देण्यासाठी आणि मित्रमैत्रिणीसोबत पुन्हा एकदा जुने दिवस अनुभवण्यासाठी या मेगा रियुनियनला नक्की हजेरी लावा ! आयोजक समिती,
लिटल फ्लॉवर कॉन्व्हेंट हायस्कूल माजी विद्यार्थी संघटनेतर्फे
9890079999/9822877568

शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक
शंकरराव लिंगे 73
87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा बातमी व्हिडिओ लाईक करा शेअर करा फॉरवर्ड करा कमेंट करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल दाबा

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button