सावित्रीमाई फुले अभिवादन समारोह जन्मस्थळ ज्ञानतिर्थ नायगाव
चलो नायगांव !
* जाहीर आवाहन *
चलो नायगांव !
दिनांक ०३ जानेवारी २०२५ सावित्रीमाई फुले यांच्या जयंती निमित्त
आपणास कळविण्यात आनंद होतो की, महापुरूषांच्या त्यागाने, कर्तृत्वाने व संघर्षाने आज आपण मानसन्मानाचे जीवन जगत आहोत. आजही महापुरूषांचे विचार घरा-घरापर्यंत पोहचले नसल्याचे वेळोवेळी सोशल मिडीयात येणाऱ्या बांधवांच्या प्रतिक्रिया वरून, त्यांच्या जीवनातील आचार-विचार व वर्तनावरून जाणवत असते. हि परिस्थिती आपल्यावर समतावादी महापुरूषांना अव्हेरल्यामुळेच आली आहे. हे डोळ्यासमोर ठेवून समाजातील बंधूभगिंना जागृत करण्यासाठी शिक्षणात व घराघरापर्यंत महापुरूषांचे विचार पोहचविण्यासाठी दरवर्षी अभिवादन यात्रेचे आयोजन केले जाते.
सावित्रीमाई फुले
“क्रांतीज्योत ” अभिवादन यात्रा – २०२५
फुले दांपत्य सन्मान दिनी कर्तृव्यशाली महिलांच्या हस्ते दिप प्रज्वलन सिंदखेड राजा- दि.०१ जाने. २०२५ सायं. ४ वाजता सावित्रीमाई फुले अभिवादन समारोह जन्मस्थळ ज्ञानतिर्थ नायगाव
दि.०३ जाने. २०२५ रोजी सकाळी १० वाजता
दिनांक ०२/०१/२०२५ रोजी माँ जिजाऊंचे अभिवादन करून क्रांतीज्योत अभिवादन यात्रेचा प्रांरभ माँ जिजाऊ जन्मस्थान येथुन सकाळी ६ वाजता ते सावित्रीमाई फुले जन्मस्थान ज्ञानतिर्थ नायगांव प्रस्थान. येथे ६ वर्षापासुन जात आहोत. ७ व्या क्रांतीज्योत अभिवादन यात्रेत आपण ही यावे, तरी सर्वांनी सकाळी ठिक ०६.०० वाजता जिजाऊ जन्मस्थान समोर हजर राहावे व क्रांतीज्योत यात्रेत महाराष्ट्रातील शिव-फुले-शाहू-आंबेडकर अनुयायांनी आप आपल्या परिने मध्ये कोठुन ही या ४०० किलो मिटरच्या क्रांतीज्योत यात्रेत सहभागी व्हावे, हि नम्र विनंती.
फुले दांपत्याच्या स्वप्नातील समाजनिर्मितीसाठी यात्रेनिमित्त शासनाकडे प्रमुख मागण्या :-
१. मोर्यकालीन विश्वप्रसिध्द नालंदा विद्यापिठासारखे पिठापीठ व नायगावला ज्ञानज्योती सावित्री सृष्टी निर्माण करावी.
तुमचा आमचा एकच प्रयत्न
फुले दाम्पत्याला भारतरत्न
२. फुले दांम्पत्याला संयुक्त भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा.
३. सर्व जातींची जातनिहाय जनगणना करून लोक संख्येच्या प्रमाणात सर्व क्षेत्रात आरक्षण (प्रतिनिधीत्व) देण्यात यावे.
४. शिक्षणाचे राष्ट्रीयकरण करून समान शिक्षण पध्दती लागु करण्यात यावी.
५. KG To PG च्या शिक्षणाचा विषमतावादी आशय बदलुन संविधानिक मुल्यानुसार समतावादी आशय करण्यात यावा.
६. राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले, फातिमा रमाई यांच्या नावाने देशातील विद्यापीठांमध्ये संशोधन केंद्रे उभारण्यात यावी.
७. महागाई निर्देशांकानुसार शिष्यवृत्तीत वाढ करून प्रत्येक जिल्ह्यात १००० क्षमतेचे वस्तीगृह तात्काळ उभारण्यात यावे.
८. वरतूड शेत जमिनीचे पूर्नवाटप करून शेतीला अधिगि टूर्जा देण्यात यावा. * सावित्रीमाई फुले क्रांतीज्योत जन्मोत्सव समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य
राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशन
महाराष्ट्र माळी कर्मचारी महासंघ
* अखिल भारतीय माळी महासंघ अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद
सावता परिषद, महाराष्ट्र राज्य
* ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ सत्यशोधक समाज संघ, म. राज्य राष्ट्रीय बिछडा वर्ग मोर्चा
* भारतीय पिछडा शोषित संघटन, नई दिल्ली व फुले अनुयायी बांधव
Mo.9923070436/9881235970/9284383766/9421935848/8806046215 9405293489/8275233377/9623001324
दिनबंधु न्युज शिवक्रांती टी .व्ही . संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे ९४२२०६८ ७७१ हा नंबर ‘ वॉटर्शॉप ग्रुप मध्ये ऑड करा बातमी व्ही डी वो लयइक करा सबस्करायब करा फारवड करा कॉमेट करा आई कॉन बेल दाबा .



