शुभम ज्वेलर्सचे मालक भारत अण्णा लोळगे यांनी अतिशय कष्टाने कमवलेली प्रॉपर्टी मराठा आरक्षणावरून यांना मराठा गुंडाळी धमकी दिली यांच्या सोन्याच्या दुकानावर हल्ला केला तोडफोड केली पेट्रोल बॉम्ब टाकून पेटवण्याचा प्रयत्न केला

बीड दिनांक 17 नोव्हेंबर 2023 शुभम ज्वेलर्सचे मालक भारत अण्णा लोळगे यांनी अतिशय कष्टाने कमवलेली प्रॉपर्टी मराठा आरक्षणावरून यांना मराठा गुंडाळी धमकी दिली यांच्या सोन्याच्या दुकानावर हल्ला केला तोडफोड केली पेट्रोल बॉम्ब टाकून पेटवण्याचा प्रयत्न केला एक महिनाभर दुकान यांचे उघडू दिले नाही 50 60 लाख रुपयांचे नुकसान केले ऐन दसरा दिवाळीमध्ये यांचे दुकान बंद ठेवण्यास भाग पाडले इतके अन्याय मराठा गुंडाने ओबीसी समाजावरकेलेलआहेत भारतराव लोळगे
शूभम ज्वेलर्स बीड
प्रसिद्ध गायक, भजन, गजल, मंगलाष्ठक, चित्रपटात देखील काम केले आहेआहे गणेशोत्सवात अनेक कार्यक्रम, अतिशय गरीब परिस्थितीत स्वकर्तृत्वावर हे वैभव उभे केले, नगर परिषद मधे नाकेदार म्हणून नौकरी केली,छोटे छोटे व्यवसाय करत असतांना पत्नीचे मोलाचे सहकार्य मूले मंगेश, आदेश, संदेश, यांनीही शिक्षण घेत असतांना व्हिडीओ किरायाणे देणे, फोर विलर किरायाने देणे असे छोटे छोटे व्यवसाय करत सोने चांदी या व्यवसायास सुरूवात केली आणी अतिशय सचोटीने हा व्यवसाय करून ग्राहकाच्या मनात विश्वास निर्माण केला आणी त्याच विश्वासार्हतेवर हे वैभव उभारले असे
हे भारत आण्णा लोळगे यांचा थोडक्यात परिचय
त्यांचा मो.न. 9822456929 यांची काल ओबीसी नेते शंकरराव लिंगे अखिल भारतीय माळी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष गौतम क्षीरसागर समता परिषद जिल्हा उपाध्यक्ष बापूसाहेब भंडारे बीड मधील ओबीसी नेते लक्ष्मण दादा ढवळे इत्यादी शिष्टमंडळ जाऊन विचारपूस केली त्यांना धीर दिला दुकानांमध्ये भरगच्च गिऱ्हाईक भरलेले होते तरीसुद्धा त्यांनी वेळ दिला चहापाणी केलं आणि दुकानाच्या दुरुस्तीचे काम चालू असल्याचे सांगितले त्यांनी मागच्या वेळेला पण तीन नोव्हेंबरला आम्ही गेलेलो होतो परंतु त्यांची भेट झालेली नाही दुकान बंद होतं आज मनमोकळेपणाने त्यांच्याशी चर्चा केली झालेल्या घटनेची माहिती घेतली अतिशय गुंडगिरी दादागिरी च्या वातावरणामध्ये ओबीसी समाज वावरत आहे म्हणून त्यांनीही एससी एसटी प्रमाणे ओबीसी समाजास ऍट्रॉसिटी कायद्याप्रमाणे संरक्षण मिळावे अशी मागणी केली त्यांच्या मागणीची दखल घेऊन लवकरच सरकारला निवेदन दिलं जाईल असी लिंगे त्यांना ग्वाही दिली अशी माहिती राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशनचे अध्यक्ष माननीय शंकरराव लिंगे यांनी दिली सत्यशोधक ओबीसी फेडरेशन दिनबंधू संपादक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01


