सोशल

सरगम स्टुडिओ सोलापूर प्रस्तूत, सरगम स्टुडिओ वर्धापना व स्व. मोहम्मद अजीज यांच्या ६ व्या स्मृतिदिना निमित्त गित संगिताचा कार्यक्रम.

प्रेस नोट

 

सरगम स्टुडिओ सोलापूर प्रस्तूत, सरगम स्टुडिओ वर्धापना व स्व. मोहम्मद अजीज यांच्या ६ व्या स्मृतिदिना निमित्त गित संगिताचा कार्यक्रम.

महोदय,

मंगळवार दि. १२/११/२०२४ रोजी प्रसिध्द प्लेबॅक सिंगर स्व. मोहम्मद अजीज यांच्या ६ व्या स्मृतिदिना निमित्त हुतात्मा स्मृति मंदीर येथे सांय. ६ ते १० या वेळेत ऑर्केस्ट्राच्या कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमास प्रमूख गायिका म्हणून प्ले बँक सिंगर मोहम्मद अजीज यांची सुकन्या कु. सना अजीज प्ले बॅक सिंगर उपस्थित असणार आहे. सना अजीज यांनी बरीच फिल्मी गिते गायलेली आहेत. आणि देश विदेशात सुध्दा गायन क्षेत्रात नाव लैकिक केले आहे.

या कार्यक्रमाच्या माध्यामातून सोलापूर कराना एक चांगली मेजवानी मिळणार असून सर्व रसिकांनी व संगीतप्रेमी यांनी वेळेवर उपस्थित रहावे असे आव्हान कार्यक्रमाचे सयोंजन आरिफ एलाल यांनी केले आहे.

सदर कार्यक्रमास प्रवेश फी म्हणून २०० व ३०० रूपयात हुतात्मा स्मृति मंदीर येथे तिकिट विक्री चालू आहे. या कार्यक्रमात मिळणारा निधी गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना दिला जाणार आहे.

या कार्यक्रमात सहगायक म्हणून आरिफ एलाल, इमरान अली, मुस्तकीम एलाल, सैपन, एस. एस. बाबा सिकंदर, अॅडविन पिंटो आणि गायिका म्हणून प्ले बॅक सिंगर अनिता अय्यर, आम्रपाली लोखंडे, अल्फिया मुलाणी, पुनम लाडे हे आपल्या सुमधूर आवाजात गाणी सादर करणार आहेत.

या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती राहणार आहे. तरी सर्वानी वेळवर उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आव्हान संतोजक आरिफ एलाल यांनी केले आहे. या कार्यक्रमात संगीताचे आयोजन स्टार्स ऑफ मेलडीचे कलाकार जब्बार मुर्शद व धनंजय आंबेकर हे करणार आहेत.

शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक
शंकरराव लिंगे 73
87 37 78 01

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button