सोशल

अव्यवहारी मनोवादी मानसिकतेचा अभिताभ बच्चन

+91 99215 74074 मनोवादी मानसिकता असलेला अमिताभ बच्चन: अमर सिंह,मुलायम सिंह,सुब्रतो राय या तिघांनी, गड्डयात गेलेल्या अमिताभला प्रचंड मदत केली होती. तिघेही गेले, पण यापैकी कुणासाठी ही महानायकाने साधा ‘शोक’ व्यक्त केला नाही.महास्वार्थी कृतघ्न माण तथाकथित महानायक अमिताभ बच्चन किती एहसान फरामोश आहे हे समजून घ्यायचं असेल तर सोनिया गांधी यांना अमिताभ बच्चन याच्या संदर्भात आलेल्या अनुभवा संदर्भातील हि पोस्ट वाचा.

===============================

राजीव गांधी यांच्या निधनानंतर सोनियाजी गांधी यांना विदेशात हावर्ड विद्यापीठा मध्ये शिक्षण घेत असलेल्या राहुल गांधी यांच्या शिक्षणाच्या खर्चाची चिंता सतावत होती.

आशातच सोनियाजी गांधी यांना एके दिवशी समजलं की राजीव गांधी यांच्या सहकार्याने ललित सुरी,सतीश शर्मा व अमिताभ बच्चन यांनी उच्च दर्जाचा भारतीय बासमती राईस विदेशात एक्सपोर्ट करणारी एक कंपनी सुरू केली आहे.

सदर बासमती राईस एक्सपोर्ट करणारया कंपनी मध्ये राजीवजी गांधी यांचा देखिल थोडाफार का असेना पण अप्रत्यक्षपणे सहभाग व हातभार होताच.

(तसं बघायला गेलं तर प्रत्येक राजकारणी आपल्या कुटूबियांच्या व मुला बाळांच्या भविष्याचा विचार करून कुठे ना कुठे थोडीफार का असेना पण व्यवसाईक गुंतवणूक करतच असतो.)

सोनियाजी गांधी यांनी एके दिवशी अमिताभ बच्चन यांना म्हणाल्या की ” मला विदेशात शिक्षण घेत असलेल्या राहुलच्या फिज् ची चिंता सतावत आहे.”

सोनियाजींच्या ह्या बोलण्यानंतर अमिताभ बच्चन सोनियाजींना म्हणाले “ठिक हैं मैं कुछ करता हूँ।”

आणि दुसरया दिवशी अमिताभ बच्चन यांनी सोनियाजींना 1,000 एक हजार डाॅलरचा चेक पाठवला.

ज्या राजीव गांधी यांच्या सहकार्याने ,राजीव गांधी यांच्या ओळखीच्या बळावर अमिताभ बच्चन यांनी सुरवातीच्या काळात चित्रपट सृष्टीत आपला जम बसवला,ज्या अमिताभबच्चन यांना एक प्रकारे राजीवजी गांधी यांच्या सहकार्याने व राजीव गांधी यांच्या सोबत असलेल्या मैत्रीमुळेच ” बाॅम्बे टू गोवा ” ह्या चित्रपटात रोल मिळाला.

पुढील काळात गांधी घरण्याशी असलेल्या जवळच्या संबंधांमुळे ज्या अमिताभ बच्चनला सामाजिक व राजकीय प्रतिष्ठा मिळवता आली किंबहुना मिळाली व त्या प्रतिष्ठेच्या बळावर करोडो रुपये कमावणारया ह्या तथाकथित महानायक अमिताभ बच्चनने….

राजीवजी गांधी यांच्या निधनानंतर आर्थिक संकटात असणारया आदरणीय सोनियाजी गांधी यांना फक्त 1,000 डाॅलरचा चेक पाठवला.

सोनियाजी गांधी यांनी देखिल अगदी बाणेदारपणे अमिताभ बच्चन यांनी पाठवलेला तो एक हजार डाॅलरचा चेक धन्यवाद अमिताभजी बोलत अमिताभ बच्चन यांना परत पाठवला.

बाकी देशातील वाढत्या बेरोजगारीवर, महिलांच्यावर होत असलेल्या अत्याचारावर, वाढत्या महागाईवर एरव्ही एक अवाक्षर ही न बोलणारा तथाकथित महानायक सत्ताधारयांना खूश करण्यासाठी नको त्या भंपक अजेंड्याची व्वा व्हावाई करतोय. सत्यशोधक दिन बंधू न्यूज संपादक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button