परळी मध्ये मराठा वंजारी कसलाही वाद नाही सुरेश धस जरांगे आमदार क्षीरसागर खासदार बजरंग सोनवणे इतर राजकारणी लोकांनी फक्त राळ

परळी मध्ये मराठा वंजारी कसलाही वाद नाही सुरेश धस जरांगे आमदार क्षीरसागर खासदार बजरंग सोनवणे इतर राजकारणी लोकांनी फक्त राळ उठवलेली आहे video paha परळी येथील प्रतिक्रिया लोकांचा व्हिडिओ पहा
संतोष देशमुख यांचा खून हा निर्दयी झालेला आहे त्याला शिक्षा झालीच पाहिजे परंतु या खुनाच्या पाठीमागून हे राजकारणी स्वतःच्या फायद्यासाठी ओबीसी मराठा वंजारी मराठा हा वाद भेटवत आहेत हा वाद त्यांना निश्चितपणे महागात पडेल जरा रांगेने केलेला प्रताप थोडासा लोकसभेला फायदेशीर झाला विधानसभेला मराठा समाजाचे राजकारण नेता नाबूत झाले आता हे बजरंग सोनवणे खासदार आणि जी काही इतर मंडळी धनंजय मुंडे किंवा मुंडे कुटुंबीयांच्या विरोधात गोंधळ घालत आहेत जातिवाद पसरवत आहेत याचा परिणाम कायमस्वरूपी मराठा समाजाचे राजकारण नेस्तानाभूत होणार आहे त्याचबरोबर महाराष्ट्रातील जातीय सलोखा बिघडलेला आहे बिघडत आहे आणि बिघडणार आहे तो कधीही भरून निघणार नाही याची दखल या राजकारणी लोकांनी घेतली पाहिजे होती हेराळ उठवणारे सगळे एका माळेचे मणी आहेत हे धुतल्या तांदळासारखे नाहीत अंजली दमाने सुद्धा म्हणतात सुरेश धस सोनवणे संदीप क्षीरसागर सगळे राजकारणी मंडळी स्वतःच्या फायद्यासाठी काहीही करण्यास तयार झालेले आहेत समाजातील सुज्ञ मंडळींनी तज्ञ सुशिक्षित बुद्धिवादी यांनी आता या प्रकरणावर बोललं पाहिजे आणि जातीय सलोखा टिकवला पाहिजे आपणाला काय वाटतं प्रतिक्रिया द्या वरचा व्हिडिओ बघा सत्यमेव जयते सत्यशोधक शंकरराव लिंगे
दिनबंधु न्युज शिवक्रांती टीlव्ही. संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे ९४२२०६८ ७७१ हा नंबर ‘वॉटर्शीप ग्रुप मध्ये ऑड करा बातमी व्ही डी वो लयइक करा सबस्करायब करा




