A राष्ट्रीय शिक्षण दिनानिमित्त 3 रे श्री अनंतपाळ राज्यस्तरीय ग्रामीण मराठी कवी संमेलन-२०२४

A राष्ट्रीय शिक्षण दिनानिमित्त 3 रे श्री अनंतपाळ राज्यस्तरीय ग्रामीण मराठी कवी संमेलन-२०२४
शिरुर अनंतपाळ आयोजीत (श्री फंक्शन हॉल, श्रीकृष्ण मंदीर जवळ, लातूर रोड, शिरूर अनतपाळ संपर्क:- 9130488245)
पुरस्कार्ती
मा.श्री. प्रमोद कुलकर्णी ( सर्वोत्कृष्ट गायक निवेदक,)
मा.श्री. ओमप्रकाश तांबोळकर (उत्कृष्ट पत्रकारीता)
मा.श्री. सतीश मल्लाडे (सर्वोउत्कृष्ट समाज गौरव पत्रकारीता)
मा. कवयित्री. सरोजा गायकवाड
(साहीत्य हिरकणी)
मा. कवयित्री. पुजा माळी
(साहीत्य हिरकणी)
मा. कवयित्री. उर्मिला झगडे
(साहीत्य हिरकणी)
मा.श्री.कवी. उमाकांत आदमाने
(उत्कृष्ट निवेदक)
मा. कवयित्री. विमलताई माळी ( सर्वश्रेष्ठ कवयित्री)
मा.कवयित्री. संघमित्रा एस.एम.
( शाक्यमुनी बुध्द)
मा. कवयित्री. शशिकला गुंजाळ
(निसर्गकन्या)
मा.सौ. कवयित्री. ज्योती इंगोले (सर्वोउत्कृष्ट समाज गौरव)
मा.श्री.कवी अशोक माहीते (सर्वोउत्कृष्ट साहीत्यीक )
मा. कवयित्री. अनुराधा वायकोस
(साहीत्य हिरकणी)
सहभागी कवी व कवयित्री
कवयित्री वसुधा नाईक- पुणे
. कवयित्री. सरोजा गायकवाड- शि.अ.
कवयित्री पुजा माळी- बारामती
कवयित्री . सोनाली रायपुरे- चंद्रपुर
कवयित्री . वनिता जाधव- बारामती कवयित्री शिला चिवरकर- करंजालाड
कवि. ओंकार राठोड – येवतमाळ
कवि. बाळासाहेब मगर- धाराशिव
कवयित्री. वैशाली लांजेकर- चंद्रपुर
कवयित्री. वैभवी माने अय्यर – उल्हासनगर
कवि. परशुराम कुंडलीक कांबळे- कोल्हापुर
कवि. नागोराव सोनकुसरे – नागपुर
कवयित्री राणि चोपडे- परभणि
कवयित्री. छाया पायमोडे नवी मुंबई
कवि. सरकार इंगळी- कोल्हापुर
कवि. होटे विमुक्तीदास- नांदेड
कवि.बी.जी. कळसे- नांदेड
कवि. चंद्रकांत कदम- बेळगाव
कवि. योगेश खंडझोडे- पुणे
कवि.प्रल्हाद घोडबांड- नांदेड
कवयित्री पल्लवी येवले – पुणे
कवयित्री. सारीका सोनजे- नाशिक
मा.श्री. कवी अजयकुमार वंगे कवयित्री कु. सान्वी माशेलकर- गोवा ( साहित्यरन्त)
मा.श्री. कवी. नागोराव सोनकुसरे
(साहित्यरन्त )
मा. कवयित्री. समिंदर शिंदे
( उत्कृष्ट लेखिका)
मा.कवयित्री. लक्ष्मीदेवी रेड्डी (साहीत्य हिरकणी)
मा.कवयित्री. जयश्री पवार
(काव्य गौरव) मा. कवयित्री. अलकाताई सपकाळ
(साहीत्यतन्त)
कवयित्री सारीका माशेलकर- गोवा कवयित्री. कु. प्रथमा नाईक- गोवा
कवि. गणेश नाईक- गोवा कवयित्री. संघमित्रा एस.एम- मुंबई
कवि. श्रीराम घडे- परभणि
कवि. अजय गणवीर- मुंबई कवि. महेश पिचारे-येरोळ
कवयित्री. समिंदर शिंदे-लातूर
सहभागी कवी व कवयित्री
कवि. रामेश्वर सोरगे – लातूर
कवि. अगंद भुरे- लातूर कवि. कांचनदत्त पाटील- कोल्हापुर
कवि. सुमित हजारे- कल्याण
कवि. अजयकुमार वंगे- लातूर
कवयित्री राणी धनवे- मंगळवेढा
कवयित्री. उषा वाघमारे-लातूर
कवयित्री. जयश्री पवार- छ.स. नगर
कवयित्री . अलकाताई सपकाळ
कवयित्री छाया कांबळे – लातूर
कवि. अंकुश पडघाम- बोरगाव
कवि. रमेश खंडारे- बुलढाणा
कवयित्री. वर्षा
कंकाळ-सिंधखेडराजा
कवयित्री. तृप्ती महाले – बुलढाणा
कवयित्री विद्या सरपाते होणार
कवि. राजेश थबकर- आलिबाग
कवि. राजेंद्र माळी- मातोळा
सन्त्र दुसरे कवी संमेलन
जेष्ठ कवि. डॉ विजयकुमार कस्तुरे
(कवी संमेलन अध्यक्ष- बुलढाणा)
प्रमुख पाहुणे
सौ.प्रा. अल्काताई सपकाळ- भुम
श्रीमती. सरोजा गायकवाड- शि.अ.
सौ. पुजा माळी-बारामती
सौ. अनुराधा वायकोस-परभणी
सौ. शशिकला गुंजाळ-भुम
आयुष्मान. भिक्यनी संघमित्रा-मुंबई
सौ. शिला चिवरकर-कारंजालाड
श्री.डॉ. बबन महामुने- छ. संभाजीनगर
श्री. प्रमोद कुलकर्णी (गायक निवेदक पुणे) पुजा जैन (मॉडेल निचेगीका) जेष्ट कवी अॅड. उमाकांत आदमाने
कवी. गोविंद श्रीमंगल (आयोजक)
दीनबंधू न्यूज शिव क्रांती टी ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे ७३ ८७ ३७ ७ ८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा आयकॉन बेल दाबा

