सोशल
दलितांची मते पाहिजेत परंतु प्रकाश आंबेडकर निवडून नाही आले पाहिजेत .

दलितांची मते पाहिजेत परंतु प्रकाश आंबेडकर निवडून नाही आले पाहिजेत .
माळ्यांची मते पाहिजेत पण छगन भुजबळ निवडून नाही आले पाहिजे .
वंजाऱ्यांची मते पाहिजेत परंतु पंकजा मुंडे निवडून नाही आले पाहिजेत .
धनगरांची मते पाहिजेत परंतु जानकर निवडून नाही आले पाहिजेत .
मुसलमानांची मते पाहिजेत परंतु जलील निवडून नाही आले पाहिजे.
इतर ओबीसींची पण मते पाहिजेत परंतु चंद्रकांत खैरे पडला पाहिजे .
हाच पुरोगामी महाराष्ट्र.
हीच व्याख्या आहे बारामतीकरांची.
मग एकट्या पवार घराण्याचे तीन-तीन खासदार झाले तरी चालतील.
दीनबंधू न्यूज शिव क्रांती टी ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे ७३ ८७ ३७ ७ ८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा आयकॉन बेल दाबा


