महाराष्ट्र

पडो ओबीसी आगे बढो! ओबीसीनामा-5 पॅलेस्टाईन…… 

पॅलेस्टीन-इस्रायल संघर्षात मराठा-ओबीसी संघर्षाचे प्रतिबिंब क्रमशा भाग एक
पॅलेस्टीन-इस्रायल युद्धात सगळे जग होरपळून निघेल की काय, अशी भीती निर्माण झालेली आहे. प्रत्येक युद्धामागे एक जागतिक पदार्थ कारणीभूत असतो. आणी हा जागतिक पदार्थ म्हणजे शोषण-शासनाची व्यवस्था! ही व्यवस्था निर्माण करणारे, तीला सूत्रबद्ध करनारे, तीला समाजमान्यता-धर्ममान्यता मिळवून देणारे मुठभर प्रस्थापित लोक तन-मन-धनाने, काया-वाचा-मने व साम-दाम-दंड-भेद नीतीनुसार अहोरात्र काम करीत असतात.
पॅलेस्टीन-इस्रायल संघर्षात मैदानात दोन विरोधी शक्ती उतरलेल्या आपल्याला दिसत आहेत. परंतू तीसरी ‘महा-शक्ती’ पडद्याआड राहून दोन्ही विरोधी शक्तींना नियंत्रित करीत असते, हे आपल्याला माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी गुवाहाटी मुक्कामी सांगीतलेले आहेच! पॅलेस्टीन-इस्रायल संघर्षात अमेरिका ही ‘महाशक्ती’ म्हणून काम करीत आहे, हे सर्व जगाला माहीत आहे.
पॅलेस्टीनच्या भोळ्या जनतेने 1935-40च्या काळात काही ज्यु लोकांना जमीनी विकल्या व त्यांना उदारपणे सह-अस्तित्व दिले. त्या उदारपणाचा गैर-फायदा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button