आता एकाच ग्रंथात ९ भारतीय क्रांतिकारक महानायिका
आजपासून प्रकाशनपूर्व बुकिंग सुरू
( ग्रंथ बुकिंग फक्त १३ दिवस)
—————————————————–
भारतीय
क्रांतिकारक
महानायिका
संपादन : प्रा अशोककुमार दवणे
—————————————————–
१) राजमाता जिजाऊ
मोगल जाधव, पुणे
२) लोकमाता अहिल्याबाई होळकर
प्रा डॉ अशोक राणा, यवतमाळ
३) वीरांगणा झलकारीबाई
प्रा डॉ सुनिलचंद्र सोनकांबळे, धर्माबाद
४) क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले
प्रा डॉ एच एस कुचेकर, कोल्हापूर
५) फातिमा शेख
शत्रुघ्न लोणारे, नागपूर
६) मुक्ता साळवे
प्रा डॉ मारोती कसाब, अहमदपूर
७) भीमाई
प्रा अशोककुमार दवणे, नांदेड
८) रमाई
प्रा डॉ सुरेश खोब्रागडे, लाखनी,भंडारा
९) ताराबाई शिंदे
प्रा गौतम डांगे, गडचिरोली
वरील ९ महानायिकांच्या जीवनकार्यावर ९ विचारवंत लेखकांनी लिहिलेला ‘भारतीय क्रांतिकारक महानायिका’ हा ऐतिहासिक ग्रंथ येत्या ३ जानेवारी २०२४ रोजी प्रकाशित होत आहे.
या ग्रंथाच्या प्रकाशनपूर्व बुकिंगसाठी 9890381958 या फोन पे नंबरवर ३०० रूपये पाठवून आजच ग्रंथ बुकिंग करू शकता.
ग्रंथ बुकिंग करणारांना ५ जानेवारी २०२४ पर्यन्त पोष्टलखर्चासह ग्रंथाची प्रत घरपोच मिळेल.
( टीप : मंगल प्रसंगी ग्रंथ भेट देण्यासाठी जास्त प्रतीही बुकिंग करू शकता )
ग्रंथासाठी सहयोग राशी पाठविल्याचे ट्रान्जेक्शन डिटेल्स 9890381958 या वाॅटसअप नंबरवर पाठवावे.
पूर्ण पत्ता पीन कोडसह कळवावा.
प्रा अशोककुमार दवणे
शब्ददान प्रकाशन, नांदेड
दिनांक : १२ नोव्हेंबर २०२३
—————————————————-
कृपया ही माहीती वाॅटसअप गृपवर आणि ओळखीच्या मित्रांना शेअर करा
🙏? सत्यशोधक दिन बंधू न्यू संपादक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01