मराठा विरुद्ध ओबीसी याचिका करते सत्यशोधक शंकराव लिंगे एडवोकेट गुण रत्न सदावर्ते

🔴मराठा विरुद्ध ओबीसी🔴 याचिका करते👇 सत्यशोधक शंकराव लिंगे एडवोकेट गुण रत्न सदावर्ते🔴 अडवोकेट डॉक्टर जयश्री पाटील🔴 विरुद्ध महाराष्ट्र शासन🔴 16 एप्रिल 2024 रोजी तीन तास सुनावणी झाली🔴🔴🔴🔴
🔴मराठा विरुद्ध ओबीसी याचिका करते सत्यशोधक शंकराव लिंगे एडवोकेट गुण रत्न सदावर्ते अडवोकेट डॉक्टर जयश्री पाटील विरुद्ध महाराष्ट्र शासन मराठा आरक्षण खोटे कुणबी दाखले कुणबी मराठा मराठा कुणबी मागासवर्गीय नाहीत ओबीसी वरील अन्याय थांबण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल नंबर 34 68 ऑनलाइन खात्री करा चौथी सुनावणी 15 एप्रिल 2024 दुपारी दोन वाजून 30 मिनिटांनी सुरू झाली आणि ती तब्बल अडीच तास चालली त्यामध्ये आपले वकील एडवोकेट गुणरत्न सदावर्ते यांनी दोन तास युक्तिवाद केला या याचिकेची सुनावणी सलग 16 एप्रिल 2024 रोजी दुपारी अडीच वाजता सुनावणी परत चालू झाली
त्यामध्ये प्रथम एडवोकेट गुण रत्न सदावर्ते आपलं म्हणण ओबीसीच्या वतीने बोलले आहेत ओबीसीच्या याचिकेची बाजू एक तासभर ठामपणे मांडली आणि ओबीसी वर मराठा आरक्षणाच्या माध्यमातून कसा अन्याय होतो हे कोर्टाला दाखवून दिले आरक्षण कसे घाईघडेबडे दिलेले आहे ते कसे बेकायदेशीर आहे जस्टीस सुकरे मागासवर्गीय आयोग मराठा जस्टीस शिंदे कमिटी भोसले कमिटी कशी बेकायदेशीर आहे 2004 चा जीआर मराठा मराठा कुणबी कुणबी मराठा एकच असल्याचा जीआर कायदा रद्द करणे तो बेकायदेशीर आहे सिद्ध करण्यासाठी अनेक दाखले पुरावे निर्णय अनेक सुप्रीम कोर्टाचे निर्णय हायकोर्टासमोर हायकोर्टासमोर त्याचे पुरावे दाखले देऊन सिद्ध करण्याचा प्रयत्न केला मी स्वतः समक्ष हायकोर्टात पाहिले आहे
जबरदस्त युक्तिवाद केला मराठा समाजाला मागास ठरविणे नवीन वर्ग शेड्युल निर्माण करणे 50% च्या वर आरक्षण देणे हे सर्व महाराष्ट्र शासनाला अधिकारच नाहीत अशी ही बाजू योग्य पुरावे दाखल्यासह मांडले आणखीन सतरा याचिका करते होते त्यांचे सतरा वकील बघत राहिले 17 याचिका वाल्याने फक्त कोणी आठ दिवसाचा कोणी दहा दिवसाचा कोणी पंधरा दिवसाचा कोणी एक महिन्याचा अभ्यास करण्यासाठी वेळ मागितला अडवोकेट जनरल यांनी सरकारची बाजू मांडतानाही ओढून ताणून बचाव करण्याचा प्रयत्न केला एडवोकेट संचेती यांनी अभ्यास करण्यासाठी वेळ मागितला वारंवार जस्टीस कुलकर्णी जस्टीस पुनावाला जस्टीस उपाध्ये यांच्याकडे विनंती करत होते आजच्या दोन तीस ते साडेसहा या वेळेत चाललेल्या युक्तिवादामध्ये सर्वांच्या तोंडून एडवोकेट डॉक्टर जयश्री पाटील यांच्या निकालाचे वाचन केले जात होते
जयश्री पाटील यांचा वारंवार उल्लेख केला जात होता आणि डॉक्टर एडवोकेट गुणरत्न सदावर्ते त्यांनी जी मांडणी केली होती त्याचाच आधार घेतला जात होता शेवटी बहुमताने मुदतीची मागणी करण्यात आली ती हायकोर्टाने मान्य केली आणि पुढील तारीख सुट्टीनंतर 12 जून 2024 ही ठेवण्यात आली कोणताही निर्णय हाय कोर्टाने दिलेल्या निकालावर अवलंबून असेल त्यामुळे नोकर भरती किंवा शाळेतील दाखले हे या याचिकेचा अंतिम जो निर्णय होईल तो शासनास बंधनकारक राहील असे हायकोर्ट यांनी सांगितले आहे यावेळी हायकोर्टात शंभर ते सव्वाशे वकील 18 याचिका करते आणि शासनाच्या वकिलाची फौज मोठ्या प्रमाणात उपस्थित होती
💐💐💐💐

🔴याचिका करते
सत्यशोधक शंकरराव लिंगे
🔴एडवोकेट राजे अशोक सम्राट घाटे 🔴🔴🔴🔴एडवोकेट सरतापे
🔴🔴🔴🔴एडवोकेट डॉक्टर जयश्री पाटील यांनी परिश्रम घेतले💐💐💐💐
🔴मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी🔴🔴🔴🔴🔴 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 शंकरराव लिंगे 73 87 37 78 01🟠🟠🟠💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
🔴एक ओबीसी सत्यशोधक शंकररावलिंगे लाखाला भारी🔴🔴🔴🔴 एक दलित कायदे तज्ञ
डॉक्टर एडवोकेट गुणरत्न सदावर्ते एक कोटी ला भारी!🔴 🔴🔴🟡
एक महिला उच्च विद्या विभूषित डॉक्टर अडवोकेट जयश्री पाटील चार कोटी ला भारी!
🔴🟠🟠
याचिका करते सत्यशोधक शंकरराव लिंगे एडवोकेट डॉक्टर जयश्री पाटील राजाराम पाटील उरण🔴 इत्यादी या लढ्यामध्ये सामील झाले आहेतआपणही या लढ्यामध्ये सामील व्हा सपोर्ट द्या मदत करा आज पर्यंत याचिकेसाठी सुमारे 20 लाखांचा खर्च झालेला आहे यानंतर सुप्रीम कोर्टात ही जावं लागणार आहे तिथेही 30 ते 40 लाखांचा खर्च आहे तरी आजपर्यंतचा खर्च आपण केलेला आहे या पुढचा खर्च होणे शक्य नाही तरी सर्वांनी या कार्यास हातभार लावा🟠 मदत करा प्रत्यक्ष येऊन पाहणी करा मगच मदत करा 🔴वेळ गेल्यानंतर काही उपयोग होणार नाही🟠🟠🟠 अन्याय करणाऱ्या पेक्षा अन्याय सहन करणारा गुन्हेगार आह🟠 जागो ओबीसी जागो!🔴🔴🔴🔴🙏🙏🙏🙏🙏 मदतीसाठी अकाउंट माहिती
👇👇👇👇
नाव: संत सावता माळी प्रतिष्ठान
A/C क्रमांक 070310100005628.
बँक: बँक ऑफ इंडिया
शाखा : अकलुज
IFSC: BKID0000703.
🔴🔴🔴🔴
शिवक्रांती टीव्ही दीनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दावा💐💐💐💐💐💐💐💐💐
जागो ओबीसी जागो!



