हस्थ नक्षत्राच्या शेवटी धो धो घोशनांचI पडला पाउस!✅महाराष्ट्र सरकार मंत्रिमंडळ बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर मंत्रिमंडळाचे सदस्य उपस्थित होते.

हस्थ नक्षत्राच्या शेवटी धो धो घोशनांचI पडला पाउस!✅महाराष्ट्र सरकार मंत्रिमंडळ बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर मंत्रिमंडळाचे सदस्य उपस्थित होते.
मंत्रिमंडळ बैठकीतील ३८ महत्त्वाचे निर्णय :
– वांद्र्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी घरांच्या जागा उपलब्ध करणार.
सावनेर, कणकवली, राजापूर, अंबरनाथ, जिहे कठापूर आणि लातूरच्या जलसंपदा प्रकल्पांना मान्यता देण्यात आली.
महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये अधिनियमात सुधारणा करण्यात येणार.
कायमस्वरुपी विनाअनुदान तत्त्वावर नवीन समाजकार्य महाविद्यालय सुरू करण्यात येईल.
राज्यात तीन नवीन खासगी विद्यापीठांना मान्यता मिळाली.
राज्यातील अंगणवाडी केंद्रांमध्ये पाळणाघरे सुरू करण्याचा निर्णय.
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती आणि उपसभापतींच्या निवडणुकीस मुदतवाढ.
सिडको महामंडळ आणि पुणे महानगर विकास प्राधिकरणासाठी भूखंड कब्जेहक्काने रूपांतरित केले जातील.
–केंद्र सरकारची अॅग्रिस्टॅक योजना लागू करण्यात येईल.
बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्रास अतिरिक्त निधी दिला जाईल.
पालघर जिल्ह्यातील विविध गावांतील जागा एमआयडीसीसाठी प्रदान केल्या जातील.
बोरिवली तालुक्यातील जागा धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी वापरली जाईल.
महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास (Mantrimandal nirnay 10 October) प्रतिबंध करण्याच्या अधिनियमात सुधारणा होईल.
कुर्ल्यातील सरकारी जमीन डायलेसिस सेंटरसाठी शाहीर अमर शेख प्रबोधनीला दिली जाईल.
बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयात आफ्रिकन सफारी प्रकल्प सुरू होईल.
पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाची पुनर्रचना करण्यात येईल.
भेंडाळे वस्ती प्रकल्प पाणी पुरवठा विभागाकडे हस्तांतरित केला जाईल.
रमाबाई आंबेडकरनगरमधील झोपडपट्टी पुनर्वसनासाठी खासगी जमिनीचा मोबदला दिला जाईल.
मराठवाड्यातील शाळांसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेत निधी उपलब्ध होईल.
राज्यात आंतरराष्ट्रीय रोजगार व कौशल्य विकास कंपनी सुरू होईल.
शाळांना २० टक्के वाढीव अनुदान मिळेल.
न्यायमुर्तींच्या खासगी सचिवांना सचिवालयीन संवर्गात समाविष्ट करण्यात येईल.
नाशिकरोड, तुळजापूर, वणी-यवतमाळ येथे न्यायालय स्थापन केले जातील.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी (Mantrimandal nirnay 10 October) प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबवण्यात येईल.
महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगास वैधानिक दर्जा दिला जाईल.
शबरी महामंडळाची थकहमीची मर्यादा वाढवून शंभर कोटी केली जाणार.
देवळालीतील भूखंड नाशिक रोडच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेला प्रदान केला जाईल.
मौलाना आझाद महामंडळाच्या भागभांडवलात वाढ करण्यात येईल.
मदरश्यांमधील शिक्षकांच्या मानधनात वाढ होईल.
पिंपरी चिंचवडपोलीसांच्या परेड ग्राऊंडसाठी पशुसंवर्धन विभागाची जागा उपलब्ध केली जाईल.
समृद्धी महामार्गास जोडणाऱ्या जालना ते नांदेड द्रुतगती महामार्गास मान्यता
कात्रज – कोंढवा उड्डाणपुलास बाळासाहेब देवरस यांचे नाव दिले जाईल.
आपत्ती सौम्यीकरणाचे काम स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत केले जाईल.
राहता तालुक्यातील शेती महामंडळाची जागा क्रीडांगणासाठी वापरली जाईल.
शिंपी, गवळी, लाडशाखीय वाणी-वाणी, लोहार, नाथपंथीय समाजासाठी महामंडळे स्थापन केली जातील.
पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र महामंडळे तयार करण्यात येतील.
कराड तालुक्यातील उंडाळे योजनेच्या दुरुस्तीस मान्यता देण्यात येईल.
सार्वजनिक रुग्णालयांमध्ये सुलभ (Mantrimandal nirnay 10 October) शौचालयांची सुविधा उपलब्ध केली जाईल.
तसेच लाडक्या बहिणीनंतर लाडक्या भावांना लवकरच मिळणार पहीला हप्ता!
शिवक्रांती टीव्ही
दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 7387377801 आपलया वॉट शाप ग्रुप मध्ये ऑड करा बातमी लाइक करा सकक्राइब करा फारवड कर कामेरकरा लाइक करा शेरकरा आई कॉन बोल दाबा




