सोशल

सत्यमेव जयते लक्ष्मीबाई बोराटे यांच्या चौथ्या सत्यशोधक स्मृतीदिनानिमित्त

सत्यमेव जयते लक्ष्मीबाई बोराटे यांच्या चौथ्या सत्यशोधक स्मृतीदिनानिमित्त
|| लक्ष्मीबाई बोराटे समता पुरस्कार ।। बुधवार दि.०९/१०/२०२४ रोजी सकाळी १० वा. करण्याचे योजिले आहे. तरी आपण सर्वांनी उपस्थित रहावे ही विनंती.

पुरस्कार्थी

नीताताई रमाकांत होले महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पाचव्या वंशज (पुणे)
प्रवचन
डॉ. रफिक सय्यद पारनेर (अहमदनगर) विषय : आई समजुन घेताना
‍‍‍‍
कार्यक्रमाचे अध्यक्ष

सत्यशोधक शंकरराव लिंगेसाहेब सोलापूर

विशेष सत्कार

दवाखान्यात ज्यांनी विशेष देखभाल केली त्या डॉक्टरांचा

सत्कार स्थळ : महात्माफुलेनगर-भरणेवाडी (अंथुर्णे) ता. इंदापूर, जि.पुणे
हेच निमंत्रण समजुन सर्वांनी उपस्थित रहावे ही विनंती.

निमंत्रक – सत्यशोधक . अमर बोराटे व समस्त बोराटे परिवार

शिवक्रांती टीव्ही दिन बंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button