सोशल
महाराष्ट्रातील शिक्षकांचा अक्रोश आझाद मैदान मुंबईत!

महाराष्ट्रातील शिक्षकांचा अक्रोश आझाद मैदान मुंबईत!
सुरुवातीला 20 40 60 80 आणि 100 अशा पाच हप्त्यांमध्ये अनुदान वाढ केले जाते आणि त्याप्रमाणे शिक्षकांचा पगार संस्थाचालक करतात त्यामुळे अनेक शिक्षकांची परिस्थिती मजुरापेक्षाही बेकार झालेले आहे नोकरी सोडता येत नाही आणि पगार पूर्ण मिळत नाही वर्षा वर्षाला 20 20 टक्के वाढ होणार होती ती सुद्धा आता लवकर होत नाही याचं कारण एकच आहे ते म्हणजे सरकार कोणाचाही असो अर्थमंत्री मात्र अजित पवार साहेब त्यामुळे हप्ता वाढ मिळत नाही म्हणून निकराची लढत शिक्षक आझाद मैदानावर देत आहेत प्रत्यक्ष आक्रोश व्हिडिओ
पहा .: शिवक्रांती टीव्ही दिन बंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01

[gspeech-button]



