राजकारणक्राईम

जयदत्त अण्णा क्षीरसागर यांची भेट बिंदुसरा रेस्ट हाऊस वर झाली त्या ठिकाणी त्यांना निवेदन देण्यात आले

जयदत्त अण्णा क्षीरसागर यांची भेट बिंदुसरा रेस्ट हाऊस वर झाली त्या ठिकाणी त्यांना निवेदन देण्यात आले हे निवेदन त्यांनी डीसीएम म्हणजे डेपोटी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना देणार असल्याचे सांगितले

माजी मंत्री जय दत्त अण्णा क्षीरसागर आमदार संदीप क्षीरसागर साहेब डॉक्टर भूषण कुमार नगराध्यक्ष बीड यांच्या बंगल्यावर 500 मराठे गुंडांनी भीषण हल्ला चढवून जाळपोळ केली कुटुंबातील सदस्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला जाळून मारण्याचा प्रयत्न केला ओबीसी नेते सत्यशोधक शंकरराव लिंगे यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्ट मंडळ मंडळ जयदत्त अण्णा क्षीरसागर माजी मंत्री बीड डॉक्टर योगेश यांच्या बंगल्यावर मराठा गुंडांनी केलेला हल्ला जाळपोळ याची सविस्तर पाहणी करून क्षीरसागर कुटुंबीयांना ओबीसी समाजाच्या भावना कळविल्या डॉक्टर क्षीरसागर यांच्या बंगल्यावर जाऊन परिस्थिती पाहून सांत्वन केले या शिष्टमंडळात राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष सत्यशोधक शंकराव लिंगे अखिल भारतीय माळी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष गौतम क्षीरसागर सर बीड जिल्हाध्यक्ष लक्ष्मण गुंजाळ बापूसाहेब भंडारे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष समता परिषद मोहोळ तालुका अध्यक्ष अमोल माळी डॉक्टर असोसिएशनचे बीड शहराचे पदाधिकारी इत्यादी मान्यवर उपस्थित होते डॉक्टर योगेश शिरसागर

[gspeech-button]

यांनी सविस्तर माहिती देताना सांगितले की हा हल्ला नियोजनबद्ध होता पहिल्या टप्प्यामध्ये दहा-बारा तरुण तोंड बांधून आले त्यांनी लाईट कनेक्शन तोडले सीसीटीव्ही फोडले पाणी कनेक्शन तोडले दुसऱ्या टप्प्यामध्ये मोठा जमावाला त्या जमावांमध्ये टायर पेट्रोल बॉम्ब फेकून आठ दहा गाड्याना आग लावली त्यापैकी एक गाडी जीन्याजवळ होती त्या गाडीला आग लागल्यामुळे हा जमाव घरामध्ये घुसू शकला नाही या जमावाच्या हातामध्ये लाठी काठी गज हातोडी लोखंडी पारा कटावणी पेट्रोल बंब आणि खराब टायर असे साहित्य टायर जाळून पेट्रोल बॉम्ब टाकून आग लावणे त्यानंतर किमती सामान काचेचे समान फर्निचर तोडणे मोडतोड करणे लुटमार करणे दहशत निर्माण करणे आणि नंतर मोठी आग लावणे हे त्यांचं षडयंत्र होतं सुदैवाने जिन्यात लावलेली गाडी पेटल्यामुळे या लोकांना बंगल्यात येता आले नाही

घरातील सर्व मंडळी घाबरून गेलेले होते लहान मुलं घाबरलेले होते घरातील लोकांना सोडवण्यासाठी मुस्लिम समाजाने केळी फ्रुट असे सामान विकण्यासाठी चे हातगाडे होते ते हातगाड्याची शिडी करून मागच्या बाजूने आमच्या घरातील सर्व माणसांना रेस्क्यू केले आणि तेवढ्यात अग्निशामक बंब येत होते त्या बंबाला सुद्धा यांनी अर्धा किलोमीटर वरच रोखले होते तर हे सर्व फ्री प्लॅन होतं परंतु आमचं नशीब बलवंत होतं त्यामुळे आम्ही आणि आमचा बंगला बऱ्याच अंशी वाचला पुढील बाजूला जे आग लागली त्यामुळे काही नुकसान झालं आठ दहा गाड्या जळाल्या परिसरातील सुमारे 500 गाड्यांची तोडफोड आणि जाळपोळ केलेली आहे 60 70 एसटीची तोडफोड केलेली आहे दीडशे ते दोनशे दुकानाची तोडफोड केलेली आहे याच्यामध्ये ओबीसी हा टारगेट केलेला आहे ओबीसी नेते असतील ओबीसी उद्योजक असतील त्यांना त्याने टार्गेट केलेला आहे त्यांच्याच शेजारी असलेले मराठा समाजाचे दुकाने त्यांना कसलीही इजा पोचू दिली नाही हे

विशेष पुढे बोलताना डॉक्टर योगेश म्हणाले अशाप्रकारे भ्याड हल्ला करून आरक्षण मिळत नसते त्यांना 307 खाली गुन्हेगार म्हणून अटक केली आहे करत आहेत त्यांचे कॅरिअर आयुष्य यानिमित्ताने बरबाद करून घेतले आहे भविष्यामध्ये ओबीसी आणि मराठा हा संघर्ष आता कायमस्वरूपी झालेला आहे त्यामुळे त्यांनी त्यांच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतलेली आहे यापुढे आता ओबीसी मराठ्यांना मतदान करणार नाही आणि त्यांची 140 आमदार येतात ते आता 30 40 येतील खासदार वीस पंचवीस येतात

त्यापैकी दोन पाच बोटावर मोजण्यासारखे खासदार येथील त्यांचे मोठे नुकसान होणार आहे आपण सर्वजण आल्याबद्दल आणि आमचे कुटुंबावर सहानुभूती दाखल्याबद्दल डॉक्टरने सर्वांना चहापाणी करून धन्यवाद दिले सत्यशोधक दिनबंधू न्यूज संपादक शंकरराव लिंगे सोलापूर 73 87 37 78 0 1

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button