विरोधी पक्षनेते विजय जी वडेट्टीवार यांची ओबीसी शिष्टमंडळाने घेतली भेट

महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते माननीय विजयजी वडेट्टीवार यांची ओबीसी नेत्यांनी भेट घेऊन सांगली येथे झालेला ओबीसी समाजाचा एल्गार मेळावा यशस्वी झाल्याची माहिती दिली आपण त्या मिळाला आले असते तर आणखी आनंद द्वि गणित झाला असता आपणास कोणी कोणी अडचणी आल्या त्या सर्व पुढार्यांची त्या स्टेजवर वाच्यता करण्यात आली ओबीसींच्या नेत्यांना असं जर आपण आढळून केली
तर याचे परिणाम आपणाला भोगावे लागतील असा इशाराही त्या सभेत दिला असल्याचे सांगितले मुंबईत निघालेला आजचा हा बदनापूर अत्याचाराच्या विरोधातील मंत्रालयावर मोर्चा यशस्वी केला आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर आपण आज केलेला हल्लाबोल त्याबद्दल त्यांचे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले सिस्टमला मंडळाच्या वतीने आगामी विधानसभेत जागावाटप करताना लोकसंख्येच्या प्रमाणात ओबीसींना वाटा द्यावा
तरस काँग्रेसकडे ओबीसी मतदान करण्यास तयार होईल जातनिहाय जनगणनेचा प्रश्न प्रामुख्याने आपल्या अजंठा मध्ये असला पाहिजे ओबीसीच्या वाट्याला आलेले बजेट हे फारच कमी आहे त्याबद्दल आपण आवाज उठवला पाहिजे अशा अनेक मागण्या शिष्टमंडळांनी केल्या यावेळी सत्यशोधक ओबीसी नेते शंकराव लिंगे यशपाल भिंगे माजी महापौर संगीताताई खोत, माजी नगरसेवक विष्णू माने, विठ्ठल तात्या खोत, अरुण खरमाटे, संजय विभूते संग्रामनाना माने आदी इत्यादी मान्यवरासह महाराष्ट्रातील ओबीसी नेते उपस्थित होते अशी माहिती सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी दिली
शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा




