राजे झाले भिकारी! प्रजेने काय करायचं? वडीगोद्री ओबीसी आरक्षण बचाव अमरण उपोषण* सरकारला सत्यशोधक शंकराव लिंगे यांचा खडा सवाल?

राजे झाले भिकारी! प्रजेने काय करायचं? वडीगोद्री ओबीसी आरक्षण बचाव अमरण उपोषण* सरकारला सत्यशोधक शंकराव लिंगे यांचा खडा सवाल?

* म्होरके प्राध्यापक लक्ष्मण हाके नवनाथ आबा वाघमारे पिटी चव्हाण यांच्या उपोषणाला आज सहावा दिवस पाठिंबा देण्यासाठी आलेले सत्यशोधक शंकरराव लिंगे राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय माळी महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष सत्यशोधक ओबीसी फेडरेशन प्रदेशाध्यक्ष गौतम क्षीरसागर सर मराठवाडा अध्यक्ष लक्ष्मण दादा ढवळे बीड जिल्हा अध्यक्ष प्रा लक्ष्मण गुंजाळ सर यांनी सक्रिय पाठिंबा दिला आणि सर्व ओबीसी समाजाने लाखोच्या संख्येने अंतरवाली सराटी वडीगोद्रीकडे आगे कुछ होण्याची सर्व समाज बांधवांना विनंती केली आहे
वडीगोद्रीत प्राध्यापक लक्ष्मण हाके नवनाथ आबा वाघमारे ओबीसी योद्धांचे पुन्हा आमरण उपोषण आज चौथा दिवस आंदोलनकर्त्यांची प्रत्यक्ष भेट सत्यशोधक शंकरावलिंगे राष्ट्रीय अध्यक्ष सत्यशोधक ओबीसी फेडरेशन राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय माळी महासंघ प्रदेशाध्यक्ष गौतम क्षीरसागर बीड जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण गुंजाळ सर लक्ष्मण दादा ढवळे ओबीसी परिषद मराठवाडा अध्यक्ष तब्येतीची विचारपूस केली विचारपूस केली परिस्थितीची पाहणी केली अंतरवाली सराटी आणि वडीगोद्री यांच्यामध्ये फक्त अर्धा किलोमीटरचे अंतर आहे अंतरवाली सराठी मध्ये मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण पाहिजे सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी करा मराठा आणि कुणबी एकच असल्याचा अध्यादेश काढा मुंबई सातारा हैदराबाद गॅझेट लागू करा इत्यादी बेकायदेशीर मागण्या घेऊन जरांगे या वर्षात सहाव्यांदा आमरण उपोषण करत आहेत
त्यामुळे या ठिकाणी तणावाचं वातावरण तयार झालेला आहे मराठा आरक्षणवादी जरांगे पर्याय रस्त्याचा अवलंबन करायला तयार नाही त्यामुळे ओबीसी आणि मराठा कार्यकर ते आमने-सामने येऊन घोषणाबाजी करत आहेत दबाव तंत्र वापरत आहेत आपला समाज हा महाराष्ट्रामध्ये 50 ते 55% आहे त्यामुळे आपलं कोणीही काहीही करू शकत नाही अशी गर्वाची भाषा वापरत आहे त्यामुळे तणावाच वातावरण तयार झालेल आहे मराठा आरक्षणवादी आडमुठी भूमिका घेत आहेत त्यामुळे पोलिसांच्या पुढे सरकार शासनाच्या पुढे तेच प्रसंग निर्माण झालेला आहे उद्यापासून आरक्षणाच्या मागणीसाठी ओबीसी आणि मराठा आंदोल तीव्र करण्याच्या तयारीत आहेत मराठा आणि ओबीसी यांच्यामध्ये गावोगावी तणावाचे वातावरण निर्माण होणार असल्याचे चित्र दिसत आहे यावेळी सत्यशोधक शंकरराव लिंगे म्हणाले मराठ्यांना मागासवर्गीय ठरवण्यास आठ आयोगाने नकार दिलेला आहे पाच मे 2021 रोजी दिल्ली सुप्रीम कोर्टाने मराठा समाज हा शासनकर्ती जमात आहे
160 आमदार तेरा वेळा मुख्यमंत्री 31 खासदार 80% साखर कारखाने दूध डेऱ्या, सूतगिरण्या जिल्हा बँका सहकारी बँका सोसाट्या ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपरिषद नगरपालिका महानगरपालिका शाळा कॉलेज महाविद्यालय युनिव्हर्सिटी इत्यादी मराठा समाजाच्या ताब्यात असल्यामुळे त्यांना मागासवर्गीय ठरवण्यात येत नाही त्यांना आरक्षण देता येणार नाही असा 550 चा स्पष्ट निकाल दिलेला आहे एकनाथरावजी शिंदे सरकार मराठा समाजाच्या अचुंडशाही गुंडशाही तडपशाही ठोकशाहीला बळी पडून मतांची गोळा बेरीज करण्यासाठी मराठ्यांच्या बेकायदेशीर मागण्यांना मान्यता देऊन जीआर काढत आहे त्यामुळे गाव खेड्यातील ओबीसी समाज भयभीत झाला आहे जस्टीस सुक्रे मागासवर्गीय आयोग मराठ्यांना मागास ठरविण्यासाठी खोटे पुरावे देऊन आर्थिक कारणे दाखव आहेत आरक्षण हे आर्थिक कारणावरून मिळत नाही
सामाजिक मागासले पण मराठ्यांनी कधीही मागासले पण भोगलेले नाही तरीसुद्धा या सुक्रे कमिटी आणि शिंदे कमिटी भोसले कमिटी यांनी खोटे रिपोर्ट दिलेले आहेत त्यामुळे हे आरक्षण कोर्टात कधीही टिकणार नाही सरकार तात्पुरते निवडणूक डोळ्यासमोर ठेवून निर्णय निर्णय घेत आहे ते चुकीचे आहेत मुंबई हायकोर्टात 17 याचिका मराठ्यांना आरक्षण देऊ नये म्हणून आहेत त्यापैकी तीन याचिका मी स्वतः सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी टाकले आहेत त्यामुळे ओबीसी वर होत असलेला अन्याय बारा बलुते दारावर होत असलेले हल्ले विचारात घेऊन ओबीसी समाजाला ॲट्रॉसिटी कायद्याचे संरक्षण द्यावे अशी मागणी ही करण्यात लिंगे यांनी केली उपोषणकर्त्याचे विचारपूस करण्यात आले तब्येतीची चौकशी करण्यात आली बीपी लो होत आहे त्यामुळे शासनाने लवकरात लवकर प्रश्न सोडवून महाराष्ट्रात शांतता प्रस्थापित करण्याची गरज आहे असे मत शिवक्रांती टीव्ही न्यू संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी मांडले यावेळी लक्ष्मण गुंजाळ लक्ष्मण दादा ढवळे गौतम क्षीरसागर यांनी विचार मांडले आणि सर्वतोपरी सहकार्य करून गावोगावी प्रचार प्रसार करून सर्व प्रकारचे मदत देण्याचे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले वडीगोद्री स्पेशल रिपोर्ट दिनबंधू न्यूज शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01



