सोशल

अंतरवाली सराटी ओबीसी मराठा आंदोलन करते आमने-सामने परिस्थिती गंभीर

अंतरवाली सराटी ओबीसी मराठा आंदोलन करते आमने-सामने परिस्थिती गंभीर मराठ्यांची आरेरावी दादागिरी ची भाषा घोषणाबाजी दहशत वाजवण्याचा प्रयत्न ससाणे आणि त्यांचे सहकारी आंदोलनकारी आणि त्यांचे सपोर्टर यांचा वरचेवर अपमान करण्याच्या उद्देशाने हातवारे घोषणाबाजी चालू आहे.

[gspeech-button]

AD मंगेश ससाने आणि त्यांचे सहा सहकारी यांनी गेल्या सहा दिवसापासून अंतरवाली सराटी मध्ये ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी अमरण उपोषण!!

प्रत्यक्ष भेट सत्यशोधक शंकरराव लिंगे गौतम क्षीरसागर प्रदेशाध्यक्ष अखिल भारतीय माळी महासंघ प्राध्यापक लक्ष्मण गुंजाळ सर महासंघ बीड जिल्हाध्यक्ष सत्यशोधक ओबीसी परिषद मराठवाडा अध्यक्ष लक्ष्मण दादा ढवळे
चलो अंतरवाली सराटी!!
चलो अंतरवाली सराटी!!!
राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशन राष्ट्रीय अध्यक्ष सत्यशोधक शंकरराव लिंगे यांचे आवाहन!
ओबीसी योद्धा एडी मंगेश ससाने प्राध्यापक संतोष विरकर यांच्या नेतृत्वात
चलो अंतरवाली सराटी!
चलो अंतरवाली सराटी!!
चलो अंतरवाली सराटी!!!
राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशन राष्ट्रीय अध्यक्ष सत्यशोधक शंकरराव लिंगे यांचे आवाहन!
ओबीसी योद्धा एडी मंगेश ससाने प्राध्यापक संतोष विरकर यांच् नेतृत्वात
बाबासाहेब बटुळे (मामा)
अॅड. मंगेश ससाणे
संतोष विरकर
बाळासाहेब दखने
शरद राठोड
प्रा. विठ्ठल तळेकर
एकच पर्व ओबीसी सर्व
स्थळ : अंतरवाली सराटी ता. अंबड जि. जालना
दिनांक : १८/०९/२४ बुधवार पासून कै गोपीनाथजी मुंडे साहेब छगनरावजी भुजबळ साहेब यांना दैवत मानून जातीवादी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या विरोधात आणि बेकायदेशीर मानणाऱ्या मराठा आरक्षणास मुजोर जरांगे च्या विरोधात
एडवोकेट मंगेश ससाने आणि त्यांचे सहा सहकारी यांनी गेले 6 दिवस अंतरवाली सराटी मध्ये ओबीसी एनटीवी जे एन टी एसबीसी आरक्षण बचाव या मागणीसाठी अमरण उपोषण आंदोलन चालू केले आहे पोलिसांनी या गावात जाण्यासाठी मज्जाव केला होता तरीसुद्धा मंगेश ससानेणि गनिमी काव्याने अंतरवाली सराटी मध्ये प्रवेश केला आणि ज्या ठिकाणी मराठा आरक्षण जरांगे करत आहे त्याच गावात आमने सामने हे ओबीसीच आंदोलन चालू आहे या अगोदरही पुण्यामध्ये मंगेश ससाने यांनी 11 दिवस उपोषण केले आहे ससाने यांच्या या अनोख्या आंदोलनाला आगळे वेगळे महत्त्व आहे पूर्ण देशाचे लक्ष या ससाणे यांच्या आणि त्यांच्या सहकार्याकडे लागले आहे महाराष्ट्रातील सर्व ओबीसी 12 बलुतेदार ( भटक्या विमुक्त जाती जमाती यांनी आपल आरक्षण वाचवायच असेल तर अंतरवाली सराटीच्या दिशेने लाखोच्या संख्येने मंगेश ससाने आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी उपस्थित रहावे तरच आपल आरक्षण वाचेल आपली भावी पिढी आपणाला माफ करेल अन्यथा फार मोठे नुकसान आपल्या भावी पिढीचे करून आपण त्यांना गुलाम बनवत आहोत याची जाणीव सर्वांना असली पाहिजे जमल त्या वाहण्याने सर्वांनी आंतरवाली सराटीच्या दिशेने आलेच पाहिजे हा लढा निर्णायक आहे सामाजिक शैक्षणिक नोकऱ्यातील राजकीय आरक्षण ओबीसी चे पूर्णपणे संतोषटात आल्याशिवाय राहणार नाही कुणाच्याही आमंत्रणाची वाट पाहू नका स्वयंस्फूर्तीने या ठिकाणी कोणताही पक्ष नाही आपले आंदोलन भारतातील 3743 जाती आणि त्यांच्या सव्वा लाख पोट शाखा 90 कोटी समाजाचे आंदोलन आहे कोणत्या एका समाजाचे किंवा जातीवादाचे नाही आपल्या हक्काचे आपल्यावर होणाऱ्या अन्यायाची ज्यांना गरज आहे त्या समाजाची जे पिढ्यानपिढ्या हजारो वर्ष मागासवर्गीय आहेत त्यांचं हे आंदोलन आहे कोणत्याही प्रस्थापित समाजाचा राज्यकर्त्या जमातीचे नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आपल्याकडे कोणतीही साधन संपत्ती नाही त्यामुळे आपण येण्या जाण्याची खाण्यापिण्याची राहण्याची कोणतीही सोय करू शकत नाही हे लक्षात घेऊन आपण आपली सोय केली पाहिजे आपल्या मुलाबाळासाठी लेकरासाठी आपले योगदान दिलं पाहिजे ही आजची गरज आहे नाहीतर जिसकी लाठी उसकी भैस आपलं सगळं हिसकावून घेण्याची तयारी प्रस्थापित राज्यकर्त्यांची चालू आहे कुटील डाव लक्षात घेऊन कोणत्याही समाजाच्या नेत्याची वाट न पाहता मी ओबीसी आहे मी ओबीसी असल्याचा मला अभिमान वाटतो एक ओबीसी 90 कोटी ओबीसी या घोषणा देत आपण अंतरवाली सराटीकडे आगे कूच करा मराठा समाज ओबीसीतूनच आरक्षण मागत आहे त्यांना दिलेलं एसीबीसी इ डब्ल्यू एस आरक्षण नाकारून ते आपल्या ओबीसी मधूनच का मागत आहे याचे मुख्य कारण ओबीसीचं राजकीय आरक्षण हडप करणे हा एकमेव हेतू आहे याचाआपण प्रतिकार केलाच पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात अन्याय करणाऱ्या पेक्षा अन्याय सहन करणारा गुन्हेगार आहे मग आपण ठरवा आपण काय करायचं गुन्हेगार व्हायचं की नाही आपल्या मुला बाळा साठी पुढल्या पिढीसाठी आपल्या लेकरासाठी आरक्षण शिल्लक ठेवायचे की नाही का असंच मुजोर गुंडशाही झुंडशाही अन्यायकारी मराठ्यांचा अन्याय सहन करून घ्यायचा शेवटची संधी आहे आपण ठरवा कोणत्या वर्गाचा वापर करायचा लढून अभिमानाने जगायचं की लाचारीने गुलामित जगायचं !!
जय ज्योती जय क्रांती जय भीम जय संविधान जय मंडल जय ओबीसी!!!

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button