सोशल

भावपूर्ण श्रद्धांजली कै. सखुबाई जीवन गावंदरे

भावपूर्ण श्रद्धांजली
कै. सखुबाई जीवन गावंदरे
यांचे शनिवार दि.14/09/2024 रोजी वयाच्या 70 व्या वर्षी अल्पशा अजाराने निधन झाले तरी त्यांच्या आत्म्यास चिरःशांती लाभों हिच ईश्वर चरणी प्रार्थना
तिसरा
सोमवार दि. 16/09/2024 रोजी सकाळी 7:00 वाजता होणार आहे
* कार्य *
गावंदरे मळा कासेगाव राहत्या घरी होणार आहे
शोकाकूल *
गावंदरे परिवार

राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशनचे अध्यक्ष सत्यशोधक शंकराव लिंगे यांचे साडू हरिभाऊ गावंदरे यांना मात्र शोक!?

कै सखुबाई जीवन गावंदरे यांचा निधनानंतर सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी दत्तक पुत्र हरिभाऊ गावंदरे त्यांच्या काशिगाव येथील राहत्या घरी जाऊन विनम्र अभिवादन केले शोक व्यक्त केला त्यांचे दत्तक पुत्र हरिभाऊ गावंदरे व त्यांच्या परिवाराचे सांत्वन केले धीर दिला याप्रसंगी
कोयना दामोदर कुरले नागरबाई भगवान गावंधरे प्रवीण विठ्ठल गावंदरे दत्तात्रय महादेव गावंदरे पांडुरंग दाजी हेरकळे
इत्यादी शोकाकुल उपस्थित होते

कैलासवासी सखुबाई जीवन गावंदरे यांचा पारंपरिक शेती व्यवसाय त्याला त्यांनी आधुनिक शेतीची जोड देऊन द्राक्ष बागायत शेती करत होत्या यांच्या पश्चात दत्तक पुत्र हरिभाऊ कुंडलिक गावंढरे 55
व्यावसाय – आधुनीक द्राक्ष बागायत सात एकर शेती माजी ग्रामपंचायत पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य आमदार प्रशांत परिचारक यांचे खंदे समर्थक
मु. पो. कासेगाव तालुका पंढरपूर जि.सोलापुर
सुन सौ राणी हरीभाऊ गावंढरे 50
नातू दोन
१) चेतक हरीभाऊ गावंदरे BE, मेकानिकल 28 सर्व्हिस विक्रो कंपनी पुणे
2)चैतन्य हरिभाऊ गावंदरे26
बीएससी ऍग्री सर्विस कीटकनाशक कंपनी पंढरपूर
नात माधुरी सारंग गिरमे एमबीए वय 30
नात जावई
सारंग गिरमे32 सर्विस मुंबई असा सुखी परिवार आहे
कै सखुबाई जीवन गाउन्दरे यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच निर्मिकस प्रार्थना सत्यमेव जयते राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशन राष्ट्रीय अध्यक्ष सत्यशोधक शंकरराव लिंगे ☘

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button