ओबीसी समाजाच्या मागण्यांचे निवेदन देऊन अधिवेशनात प्रश्न मांडण्याची ओबीसी नेते शंकरराव लिंगे यांनी विनंती केली
माननीय नामदार दत्ता मामा भरणे व मा नामदार अतुल सावे साहेब यांच्या मुंबईतील शासकीय बंगल्या वर भेट घेऊन ओबीसी समाजाच्या मागण्यांचे निवेदन देऊन अधिवेशनात प्रश्न मांडण्याची ओबीसी नेते शंकरराव लिंगे यांनी विनंती केली ॥
1 1ओबीसी समाजाच्या वर होनारा अन्याय अत्याचार प्रलंबीत
मागण्याचे निवेदन
देण्यात आले सर्व
1 lविषयावर चर्चा झाली सर्व विषय अधिवेशन मध्ये तारांकित प्रश्न म्हणून मांडण्याची विनंती लिंगे यांनी केली सर्व विषय विधानसभेत मांडून योग्य तो न्याय मिळवून घेण्याचा प्रयत्न करणार असल्याचे भभरणे मामा व अतुल सावे साहेब यांनी सांगितले या वेळी नांदेड जिल्हा अध्यक्ष रमेश माळी उपसीत होते .
निवदन:-
विषय : ओबीसी समाजाच्या प्रलंबित मागण्याव बाबत…
निवेदन सादर कर्ते सत्यशोधक शंकरराव लिंगे, ८, वावीज, पलॉझा, सोलापूर – ४१३ 002, मो. नं. 73 87 37 78 01
महोदय,
ओ वीसी समाजाच्या अनेक दिवसांपासुन प्रलंबित असलेल्या न्याय गागण्या :-
१) जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे.
२) संत शिरोगणी सावता महाराज तिर्थक्षेत्र, अरण ला “अ” वर्ग तिर्थ क्षेत्र घोषित करून 100 कोटी निधी राखीव ठेवल्याचे 4 ऑगस्ट, 2024 ला जाहीर सभेत ना. देवेंद्र जी फडणवीस साहेब यांनी सांगितले होते. अद्याप असा शासन निर्णय घेऊन GR निघाल्याचे दिसत नाही. तो त्वरित काडावा.
३) पंचायत राज स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी चे 27 टक्के आरक्षण पुर्ववत केल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत.
ओबीसी विद्यार्थ्यांची ७२ वस्तीगृह त्वरित प्रत्येक जिल्ह्याला दोन प्रगाणे निर्माण करावीत.
4) एससी. एसटी. प्रमाणे ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती पूर्ण मिळावी.
६) महिला विधेयकामध्ये लोकसंख्येप्रमाणे ओनीसीआरक्षण द्यावे.
(७) ओबीसींना लोकसंख्येच्या प्रमाणात आर्थिक निधी द्यावा.
८) जातनिहाय जनगणना करून लोकसंख्येच्या प्रमाणात ग्रामपंचायत पासून संसदेपर्यंत सर्व क्षेत्रात खाजगी व सरकारी क्षेत्रात आरक्षण द्यावे. तिसरे शेडूल लागू करा.
९) ज्यांनी ओबीसी समाजामधील तारापूर नाला पंढरपूर येथील विलास किशन शीरसागर अनाथ अपंग तरुणांचा खून केला, ओबीसींचे बीड मधील दुकान जाळले, हॉटेल जाळून राख रांगोळी केली मारहाण केली, ओबीसींच्या सोन्या चांदीच्या दुकानांची तोडफोड केली जाळपोळ, न्हावी समाजाच्या दुकानाची तोडफोड केली, मारहाण केली, गाई गोठा जळला गाईचा पाय मोडला अनेक बारा बलुतेदारांना दमदाटी केली, दहशत निर्माण केली, अशा जरांगे आणि त्यांच्या टोळीला कलम 302 खाली आणि इतर गुन्ह्याखाली अटक करा. त्यांना शिक्षा करा.
१०) जो परभणी मधील सूर्यवंशी यांच्या जेलमधील मृत्यूस कारणीभूत असलेला पीआय अशोक घोरबांड यांना कलम 302 खाली त्वरित अटक करा. त्याच्या ही बे हिशोबी संपत्तीची, भ्रष्टाचाराची चौकशी करा.
विशेस;. विषय भोकरदन मधले धनमर समाजाचे बोराटे यांना अमाणुस मरण यात ना देऊन क्रुर कृह करनारे गुन्हेगार यांना कठार शिक्षा करा .
११) अंजली बाई दमानी ह्या जणुन बुजुन आमच्या असंख्य ओबीसी समाजातील नेत्यांना खोटे आरोप करून अपमानीत करीत आहेत. त्यांचे भविष्य खराब करीत आहेत. त्याला त्वरीत बंदोबस्त करावा. त्याना लातुर परभणी भोकरदन तारापुर नाला पंढरपुर मधील खुन खुनी गुन्हेगार दिसार नाहीत ?
१२) ओबीसी ने एनडीए युती सरकारला भरघोस मत देऊन मोठ्या संखेने निवडून आणले आहे. आज ही विरोधक झोपेत चळवळत आहेत. एनडीए युती सरकार इतक्या बहुमताने .देशात आणि राज्यात कसे निवडून आले आहे. याचे कोडे गणित त्यांना सुटत नाहीत. अनेकांवर दोष देत आहेत. EVM ला दोषी धरत आहेत. परंतु हा फंडा ओबीसीचा आहे. झोपलेला ओबीसी आता जागा झालेला आहे. आणि ओबीसी ने दिलेला धक्का विरोधकांना आज पर्यंत सहन झालेला नाही. माहित झालेला नाही. ओबीसी चे नेते माननीय छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या कणखर ओबीसी भुमीकेमुळेच ओबीसी ने विश्वास ठेवून युती एनडीए उमेदवारांना मतदान केले आहे. म्हणून कोणत्याही परिस्थिती मध्ये माननीय छगनरावजी भुजबळ साहेब यांना महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात त्वरित मानाचे स्थान द्यावे. अन्यथा ओबीसी समाज हा एनडीए युती पक्षा पासून दूर होईल. याची दखल एन डी ए आघाडी पक्षानी घावी. वेळ गेल्यावर उपयोग होणार नाही. अंत बघु नका. ओबीसींच्या या न्याय्य मागण्या मान्य कराव्या. ही विनंती.
जो ओबीसीकी बात करेगा।
वही राज करेगा ।।
जय ओबीसी ।।।
आपला विश्वासु
सही
सत्यशोधक ओबीसी नेते शंकरराव लिंगे राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय माळी महासंघ
दिन बंधू न्यूज शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक
शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा आपल्या वाढदिवसा निमित्त बातमी फोटो व्हिडिओ मोफत प्रसारित केला जाईल व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा आपल्याकडील व्हिडिओ फोटो बातमी पाठवा वाढदिवस एक हजार रुपये जाहिरात 500 बाय 500 मेगापिक्सल एक दिवस शंभर रुपये कमीत कमी सवलतीच्या दरात
#obc# एससी# एसटी# अल्पसंख्यांक 1

