सोलापूर

कोल्हापूर, सातारा, पुणे, सोलापूर जिल्हे काजीपुर परिस्थिती अपडेट 

  • : दिनबंधू न्यूज — महाराष्ट्रात धरणांतून पाणी सोडणी, पूरस्थिती गंभीर ️
    महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पावसामुळे धरणांत जलसाठा वाढला असून मोठ्या प्रमाणात पाणी सोडणी सुरू आहे.
    कोल्हापूर, सातारा, पुणे, सोलापूर जिल्हे काजीपुर परिस्थिती अपडेट

कोयना धरण : धरण जवळपास भरले, लाखो क्यूसेक्सने पाणी सोडणी सुरू, कृष्णा खोऱ्यातील गावांना पूराचा धोका.

निरा, देवधर, वीर व भाटघर धरणे : सततचा पाऊस व जलसाठा वाढल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा.

उजनी धरण (सोलापूर) : पाणी पातळी वाढली, भीमा नदीकाठच्या गावात पाणी भरल्याची शक्यता.

मराठवाडा — जायकवाडी (पैठण, संभाजीनगर)

धरण पूर्ण क्षमतेजवळ, पाणी सोडणी सुरू. गोदावरी व उपनद्यांमध्ये पाणी वाढले.

पैठण, जालना, बीड परिसरातील शेतात पाणी ताब्यात.

जळगाव — तापी नदी खोरे

मध्यम धरणांतून सोडणी वाढल्याने तापी नदीला पूरस्थिती.

शेतजमिनी व खालच्या गावात पाणी साचले.

विदर्भ — गोंदिया, भंडारा, चंद्रपूर

पावसामुळे व धरणांतून पाणी सोडल्याने वैनगंगा व उपनद्यांचा पूरस्थिती.

शेतमाल व घरांची हानी, रस्ते वाहतूक विस्कळीत.

⚠️ परिणाम

नद्या-ओढे खDanger mark ओलांडत आहेत.

शेतांतील पिके पाण्याखाली जात आहेत.

नागरिकांचे जनजीवन विस्कळीत, स्थलांतराची वेळ

सूचना

प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे.

कापणी थांबवावी, जनावरे सुरक्षित ठिकाणी हलवावीत.

नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, अनावश्यक प्रवास टाळावा.
[15/9, 10:49] सत्यशोधक शंकरराव लिंगे: ताजे डिस्चार्ज आकडे

धरण / प्रकल्प सध्याचा डिस्चार्ज (क्युसेक्स मध्ये)

Jayakwadi / Nathsagar (Godavari बेसिन, Marathwada) अंदाजे 1,00,000 cusecs सोडण्यात येत आहेत (आपत्कालीन गेट्स व नियमित गेट्स उघडून) — अलर्ट जारी.
Ujani Dam (Bhima नदी, Solapur भाग) सुमारे 1,50,000 cusecs पर्यंत वाढीव डिस्चार्ज झाला होता.

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button