सोशल

जय जोती । समता एकता – विकास !! जय क्रांती !!!

जय जोती ।

समता एकता – विकास !!

जय क्रांती !!!

राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशन

नोंदणीकृत कार्यालय: ८ बाजीव प्लाझा, एस टी स्टॅन्ड समोर, सोलापूर ४१३००२ (MH-१३)

M 7387177801 Email abimmahasanght@grisit.com Website www.abmanshasanghery

संस्थापक : प्रा. श्रावण देवरे, मुंबई अध्यक्ष प्रा. नारायण काळेल, राष्ट्रीय अध्यक्ष शंकरराव लिंगे

दिनांक-०४.०९.२०२४

प्रति,

मा.ना. श्री. अतुलजी सावे साहेब,

मंत्री-गृहनिर्माण इतर मागासवर्ग, बहुजन कल्याण, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती, आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२

विषय : अरण अ वर्ग तिर्थक्षेत्र शासन निर्णय काढणे बाबत.

महोदय,

उपरोक्त विषयी विनंती करण्यात येते की, दि.४ ऑगस्ट, २०२४ रोजी अरण संत शिरोमणी सावता महाराज भक्त निवास उद्घाटन मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते मा.ना. छगनरावजी भुजबळ साहेब व मा. अतुलजी सावे साहेब व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत झाले आहे.

त्यावेळी मा. ना.श्री. फडणवीस साहेब यांनी अरण तिर्थक्षेत्रास अ वर्ग देऊन रु.१०० कोटी निधी राखुन ठेवला असल्याची घोषणा केली आहे.

त्या घोषणेचा अध्यादेश जी.आर. काढावा, ही नम्र विनंती. आपण आपले स्तरावरुन घोषणा केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.

आपला विश्वासू,

(शंकरराव लिंगे) राष्ट्रीय अध्यक्ष मो-७३८७३७७८०१

शिवक्रांती टीवी दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 7801 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा फॉरवर्ड करा कमेंट करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल दाबा

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button