सोशल

शालेय अभ्यासक्रमात आत्मसंरक्षणाच्या धड्याचा समावेश करावा यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर यांचे प्रवेशद्वारासमोर जनजागृती आंदोलन करण्यात आले.

शालेय अभ्यासक्रमात आत्मसंरक्षणाच्या धड्याचा समावेश करावा यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर यांचे प्रवेशद्वारासमोर जनजागृती आंदोलन करण्यात आले.

शालेय शिक्षणात आजपर्यंत शारीरिक शिक्षणाच्या माध्यमातून कवायत, खेळांचे प्रशिक्षण व इतर शारीरिक शिक्षणाचे धडे देण्यात येत आहेत परंतु आज कालानुरूप काळाची गरज पाहता अल्पवयीन मुलं-मुली यांच्या बाबतीत घडणाऱ्या अपहरण, विनयभंग, बलात्कार, रॅगिंग यासारख्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे त्यामुळे अभ्यासक्रमात बदल करून सुधारणा करणे काळाची गरज आहे.

त्या अनुषंगाने संघटनेने आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर जनजागृती आंदोलनाचा शुभारंभ करून अशा पद्धतीचा अभ्यासक्रम शारीरिक शिक्षणात समाविष्ट करावा अशी मागणी केली त्यामुळे लहानपणापासूनच आत्मसंरक्षणाचे धडे मिळाल्यास मुला मुलींचा आत्मविश्वास वाढून भविष्यात अशा घटना पासून स्वतःचे रक्षण करण्याचे बळ त्यांच्यात निर्माण होईल व यामुळे पोलीस प्रशासन व शासन यांच्यावर पडणारा ताणही कमी होईल म्हणून शासन स्तरावर याबाबत तात्काळ निर्णय घेऊन तशा पद्धतीचा अभ्यासक्रम सुरू करावा यासाठी आजपासून विविध पद्धतीने जनजागृती मोहीम राज्यभर राबवत असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
अन्यथा संघटना याबाबत तीव्र आंदोलन छेडेल व यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील अशा पद्धतीचा इशारा देण्यात आला.

श्री. अमित नवनाथ गायकवाड

*** शिवक्रांती टीव्ही
दिन बंधू न्यूज चॅनेल
सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील

संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे ७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button