सोशल

श्री विरभद्र महिला मंडळ संस्थापक अध्यक्ष – सौ. संगिताताई शिवानंद बिराजदार

श्री विरभद्र महिला मंडळ
संस्थापक अध्यक्ष – सौ. संगिताताई शिवानंद बिराजदार

प्लॉट नं. ५३, मित्र नगर, मजरेवाडी, सोलापूर

बेमुदत धरणे आंदोलन

सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत चे धान्याचासाठा करून काळाबाजार करीत असले बाबत दिलेल्या तक्रारी अर्ज बाबत केलेल्या चौकशीचा अहवाल देत नसून तसेच सदर साठे बाजार वर प्रचलित कायद्यान्वये कारवाई करीत नसलेबाबत मा तहसीलदा मोहोळ तालुका यांची खातीनीहाय चौकशी होऊन त्यांचे सह सार्वजनिक वितरण प्रणालीचा मालाची बेकायदेशीर साखळी पद्धतीने साठवणूक / पॅकिंग काळा बाजारात विक्री करणाऱ्या मोहोळ एमआयडीसी येथील साठेबाजावर प्रचलित कायद्यान्वये कारवाई होण्याबाबत दिनांक २६/८/२०२४ रोजी पासून कार्यालयीन वेळेत बेमुदत धरणे आंदोलन उपोषण करीत असले बाबत

उपोषण कर्ते – सौ. संगिताताई शिवानंद बिराजदार

*** शिवक्रांती टीव्ही
दिन बंधू न्यूज चॅनेल
सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील

संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे ७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button