सोशल

जगातील सर्वाधिक विद्यापीठ स्थापन करणारा पहिला सम्राट.

👑 *जगातील सर्वाधिक विद्यापीठ स्थापन करणारा पहिला सम्राट. शिक्षण प्रसार महर्षी प्रियदर्शी सम्राट अशोक यांनी स्थापन केलेली २३ विद्यापीठे*

🎓 सम्राट अशोक हे शिक्षणाला फार महत्वाचे मानत असे आणि त्यांनी आपल्या आयुष्यात २३ विद्यापीठे स्थापन केली होती. ज्यात परदेशाहून विद्यार्थी शिकायला येत असत.

*१)* इ.पू.२८४ : *उजैन विद्यापीठ* – राजकुमार महेंद्रच्या जन्मा निमित्त
*२)* इ.पू.२८२ : *सांची विद्यापीठ* – राजकुमारी संघमित्राच्या जन्मा निमित्त
*३)* इ.पू.२८० : *तक्षशिला विश्वविद्यालय*
*४)* इ.पू.२७९ : *गांधार विद्यापीठ*
*५)* इ.पू.२७० : *नालंदा विश्वविद्यापिठ* – सम्राट अशोकाच्या राज्याभिषेका निमित्त
*६)* इ.पू.२६८ : *ओदंतपुरी विद्यापीठ* – बिहार
*७)* इ.पू.२६६ : *सारनाथ विद्यापीठ*
*८)* इ.पू.२६५ : *मथुरा विद्यापीठ*
*९)* इ.पू.२६४ : *दंतपूर विद्यापीठ* – जगन्नाथपूर कलिंग राजकुमार महेंद्र ,राजकुमारी संघमित्रा भिक्षु झाल्या निमित्त.
*१०)* इ.पू.२६० : *नागरा विद्यापीठ* – अहमदनगर आणि मध्यप्रदेश सिमेवर गोंदिया जिल्ह्यापासून ८ कि.मी.
*११)* इ.पू.२५८ : *पवनी विद्यापीठ* – भंडारा महाराष्ट्र
*१२)* इ.पू.२५८ : *श्रीनगर विद्यापीठ* – कनिष्कनगर
*१३)* इ.पू.२५७ : *गिरनार विद्यापीठ* – जुनागड गुजरात
*१४)* इ.पू.२५६ : *एरागुडी विद्यापीठ* – कुर्णाल,आंध्रप्रदेश
*१५)* इ.पू.२५५ : *गुन्टुर विद्यापीठ* – कोपबल म्हैसुर
*१६)* इ.पू. २५० : *बोधगया विद्यापीठ*
*१७)* इ.पू.२४५ : *जगदलपूर विश्वविद्यालय* – बांगलादेश
*१८)* इ.पू.२४३ :- *कौसम्बी विद्यापीठ* – अलाहाबाद पासून ३० कि.मी.
*१९)* इ.पू.२४० : *विक्रमशिला विश्वविद्यापीठ* – भागलपूर बिहार
*२०)* इ.पू.२३९ : *अवंती विद्यापीठ*
*२१)* इ.पू.२३८ : *पोतनिक विद्यापीठ* – पितळखोरा
*२२)* इ.पू. २३७ : *पुण्डरिक विद्यापीठ* – पंढरपूर
*२३)* इ.पू. २३६ : *कारले विद्यापीठ* – कार्ला

♟️ भारताच्या इतिहासात आतापर्यंत अशोक हे सर्वात महान राजा राहिले आहेत. सम्राट अशोक यांची तुलना जागतिक इतिहासाच्या महान राज्यकर्त्यांशी केली जाते. सत्यशोधक दिन बंधू न्यूज संपादक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01
👆🏿👌👌🙏🙏👍👍🌹🌹

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button