ओबीसी च्या बातम्या

ओबीसी च्या बातम्या
1) ओबीसी मेळावा.. !!
चलो भूम…
चलो भूम…
चलो भूम…
ओबीसी मेळावा..!!
ओबीसीचा म्होरक्या
मा.प्रा.श्री. लक्ष्मण हाके सर व मा. श्री. नवनाथ आबा वाघमारे साहेब
यांचा भूम येथेओबीसी मेळावा
तारीख: २६ ऑगस्ट २०२४ वारः सोमवार
• वेळ : दुपारी १.०० वाजता
ठिकाण : नगरपालिका, समोर भूम
जिल्ह्यातील ओबीसी बांधवानी गावा गावातून हजारोंच्या संख्येने ओबीसी मेळाव्यास उपस्थित रहावे कारण ही आपल्या हक्काची, अस्तित्वाची व आपलं आरक्षण वाचवण्यासाठीची लढाई आहे.
आयोजक सकल ओबीसी भूम परंडा वाशी
उठ ओबीसी जागा हो आरक्षण लढाईचा धागा हो.
***शिवक्रांती टीव्ही
दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा




