सोशल

दुःखद घटनेच्या बातम्या

दुःखद घटनेच्या बातम्या

1) शोक संदेश
श्री.रा.रा………………………………यांना कळविण्यात अत्यंत दुख होत आहे कि श्री मनोज पंडित खलाणे मालपुर कर. ह.ली.मु निलगिरी लिंबायत सुरत
यांच्या बंधु नामे-कै राजेंद्र पंडित खलाणे शुक्रवार दिनांक २३~८~२०२४ दुपारी ३ वाजुन २० मिनीटाला वयाच्या ५५ व्या वर्षी ह्रदय विकारा मुळे देवाआज्ञा झाले. तरी त्यांची अत्यंयात्रा आज शनिवार दिनांक २४~८~२०२४ रोजी सकाळी १०~०० वा. त्यांच्या रहात्या घरूननिघणारआहे. कळावे. गोविंद नगर स्मशानभूमी कडे निघणार आहे
पत्ता: १०२ स्काय ९ शांति नगर निलगरी सर्कल लिंबायत
आपले शोकाकुल जगन चमारु खलाणे
मनोज पंडित खलाणे
विलास मगन खलाणे
सागर राजेंद्र खलाणे
विजय जगन्नाथ खलाणे
समस्त खलाणे परीवार
!श्री संत सावता फुल माळी समाज मंडळ सुरत त्यांचा दुखःत सहभागी आहे प्रभु मृत्यु आत्म्यास शांती देवो व त्यांच्या.परिवाराला दुखः सहन करण्याची शक्ति प्रदान करो हीच आमची प्रभु चरनी प्रार्थना आहे.
भावपुर्ण श्रद्धांजली*
ॐ शांती शांती शांती

शोकाकुल:-अखिल भारतीय माळी महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष सत्यशोधक शंकरराव लिं

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button