सत्यशोधकांचे अंतरंग क्रमशः

सत्यशोधकांचे अंतरंग क्रमशः
30
प्रा जैमिनी कडू यांनी नागपूर येथे सत्यशोधक युवा संघटनही स्थापन केरले होते. त्यांनी पुरोगामी संघटनांच्या माध्यमातून जोतीरावांच्या कार्यकर्तृत्वाची माहिती देत राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार आदी राज्यात व्याख्यानांच्या माध्यमातून कार्यकतें कोहले आहेत. प्रा. जैमिनी कडू हे फहें वक्ते असून पुरोगामी विचाराच्या विचारपीठावर राज्यात परराज्यात त्यांनी जनजागरण केले आहे.
कडू शैल जैमिनी (२१ मार्च १९५४)
नागपूरच्या सत्यशोधक शैल जैमिनी यांचे मूळ नाव शीला गोपाळराव पाटील असून त्यांचा जन्म २१ मार्च १९५४ सालचा आहे. महाविद्यालयीन जीवनात हुंडाविरोधी चळवळीतील शील जैमिनी या सक्रिय कार्यकत्यां असून सत्यशोधक जैमिनी कडू यांच्याशी त्यांचा आंतरजातीय विवाह ३० जानेवारी १९८० साली. झाला. त्यांनी सत्यशोधक अधिवेशने, सत्यशोधक साहित्य संमेलने आणि
परिसंवादात सहभाग नोंदविला असून आपले विचार मांडले आहेत. सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरील ‘ज्योती झाली ज्वाला’ या एकपात्री नाटकाचे अनेक प्रयोग त्यांनी सत्यशोधक अधिवेशन साहित्य संमेलनातून केले आहेत. या एकपात्री नाटवाचे शैल जैमिनी यांनी आतापर्यंत १५०० च्यावर प्रयोग केले आहेत. मुंबई येथील सत्यशोधक समाजाच्या १५ व १६ जानेवारी २०००
रोजीच्या २९त्या साहित्य अधिवेशनात सत्यशोधक समाजाकडून त्यांना गौरविण्यात
आले तसेच महाराष्ट्र शासनानेही २००६ मध्ये ‘अहिल्याबाई पुरस्कार देऊन
त्यांना गौरविले आहे.
कृष्णराव सखाराम
(जन्म सुमारे १९२५-मृत्यू १९८३)
सत्यशोधक कृष्णराव सखाराम कदम हे मौजे बावधन, तालुका वई, जिल्हा सातारा येथील सत्यशधिक असून त्यांचा जन्म बावधन येथे सुमारे १९२५ साली झाला. व्यंकटराव सखाराम कदम यांचे ते ज्येष्ठ बंधू होत. इयत्ता सातवी पास असलेले कृष्णराव कदम हे मुंबई आणि फाळके पाडळी येथील सत्यशोधकीय शिबिरांमुळे सत्यशोधक समाजाकडे आकर्षिले गेले ते फाळके-पाळी येथे आयोजित सत्यशोधक विद्यार्थी संघाच्या शिबिराला काही काळ उपस्थित होते पुढे बंधू व्यंकटरावांच्या सत्यशोधकी कार्यात ते सतत सहभागी होत, अशा या सत्यशोधकाचे इ. स. १९८३ मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने बावधन येथे निधन झाले. संदर्भ आनंदराव ना शिदि, बोधेगाव
, तालुका-बाई यांचे टिपण
मारोतराव कदम यांनी अमरावती येथून ब्राह्मणेतर सत्यशोधक विचारांचे ‘बुलेटिन’ मासिक १९३३ साली सुरू केले. वन्हाड, मध्य प्रांतातील ब्राह्मणेतर पक्षाचे हे मासिक १९३६ सालापर्यंत चालले तत्कालीन राजकारण आणि घडामोडीवर लेखन ‘बुलेटिन’ मासिकात अंतर्भूत होते. संदर्भ- विदर्भातील सत्यशोधक चळवळीचे साहित्य-डॉ. अशोक चोपडे
सत्यशोधकांचे अंतरंग /४२
🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴




