सोशल

” अल्लाहच्या नावाने जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे.”

सांप्रदायिक सद्भावना भारताचे सामर्थ्य :- आपला देश जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश

आहे. विविधता हे आपल्या देशाचे एकमात्र खास वैशिष्ट्य आहे. जगातील सर्व महत्त्वाचे धर्म म्हणजे ख्रिश्चन, इस्लाम, हिंदुत्व, ज्यू, बौध्द, शिखमत, जैन, झरत्रुष्ट इ. धर्माना मानणारे लोक या देशात आहेत. आपल्या देशात सुमारे १७०० भाषा मातृभाषेच्या रुपात बोलल्या जातात. १२५ कोटी लोकसंख्येच्या देशात जवळपास सहा हजार जाती आढळतात. जगातल्या महत्त्वाच्या समूहापैकी सहा समुहांचे लोक येथे आहेत.

जगासमोर ही आश्चर्याची गोष्ट आहे की एवढी विविधता असतांनासुध्दा येथील लोक अनेक शतकांपासून सद्भावनेने व शांतीने राहतात. विविध धर्म व जाती संप्रदायाची माणसं एकाच गावांत गुण्यागोविंदाने राहतात, ते एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होतात, त्यांचे आर्थिक आणि सामाजिक जीवन एकमेकांवर अवलंबुन असते. सर्वजन मिळून सामाईक समस्यांचा सामना करतात आणि भाषा, धर्म, जात यामध्ये मतभेद असतांनासुध्दा मानवेतचं नातं त्यांना एकमेकांशी जोडून ठेवते.

यापूवीही आपल्या देशात सांप्रदायिक समस्या जन्माला येत राहिल्या. कधी या समस्यांनी हिंसेचे वसांप्रदायिक सद्भावना भारताचे सामर्थ्य :- आपला देश जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे. विविधता हे आपल्या देशाचे एकमात्र खास वैशिष्ट्य आहे. जगातील सर्व महत्त्वाचे धर्म म्हणजे ख्रिश्चन, इस्लाम, हिंदुत्व, ज्यू, बौध्द, शिखमत, जैन, झरत्रुष्ट इ. धर्मांना मानणारे लोक या देशात आहेत.

आपल्या देशात सुमारे १७०० भाषा मातृभाषेच्या रुपात बोलल्या जातात. १२५ कोटी लोकसंख्येच्या देशात जवळपास सहा हजार जाती आढळतात. जगातल्या महत्त्वाच्या समूहापैकी सहा समुहांचे लोक येथे आहेत. सत्यशोधक दिन बंधू न्यूज संपादक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button