सोशल

दिनांक 15ऑगस्ट 2024 च्या दिव्यमराठी या वृतपत्रात त्यांच्या देवतेच्या पायाशी अशोकचक्र दाखवले असल्याचे निदर्शनास आले

दिनांक 15ऑगस्ट 2024 च्या दिव्यमराठी या वृतपत्रात त्यांच्या देवतेच्या पायाशी अशोकचक्र दाखवले असल्याचे निदर्शनास आले तेव्हा आंबेडकरी कार्यकर्ते, पदाधिकारी, विविध संघटना यांनी सदर वृत्तपत्राच्या कृतीचा जाहीर निषेध फोनद्वारे, प्रत्यक्ष भेटूनही केला, कानउघडनी केली तेव्हा या समूहाने तोंडी दिलगिरी व्यक्त केली आणि आजच्या अवृत्तीतही त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. कालच बहुजन सत्यशोधक संघांचे राष्ट्रीय अध्यक्ष आमचे मित्र आयुष्यमान सुनील ओहोळ यांनी तर सदर वृत्तपत्राच्या जिल्हा कार्यालयात ठिय्या मांडून प्रशासनाला जाब विचारून कानउघडणी केली. सदर प्रकरणात लक्ष घालनाऱ्या जागृत संघटना, पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे अभिनंदन 🌹🌹🌹🌹
जानराव यु एफ
रिपब्लिकन कार्यकर्ता
जिल्हाध्यक्ष
रिपब्लिकन कर्मचारी संघटना, प्रबुद्ध साहित्य परिषद सोलापूर
जिव्हाळा निवास माढा जि सोलापूर

हा संपादक मूर्ख व्यक्ती आहे ना साहित्यकर ना अभ्यासू जर मूर्ख नसता तर हे डस्कृत्य केले नसते त्याला अभ्यास असता तर मनुवादी कृत्य केले नसते भारतातील मनुमनोव्याधीच असे कृत्य करतात अभ्यासक बुद्धिवंत असे उटपटांग काम करीत नाहीत

 

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button