सोशल

✨हार्दिक अभिनंदन बातम्या✨

✨हार्दिक अभिनंदन बातम्या✨

बोरीऐंदी गावच्या सरपंचपदी भानुदास कुदळे यांची बिनविरोध निवड.

दौंड तालुक्यातील बोरीऐंदी गावच्या सरपंचपदी भानुदास कुदळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तत्कालीन सरपंच सविता भोसेकर यांनी राजीनामा दिल्यामुळे सरपंचपद रिक्त झाले होते. मंडलअधिकारी जयंत भोसले यांच्या अध्यक्षतेखाली सरपंच पदासाठी भानुदास कुदळे यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक बिनविरोध झाली. निवडणुकीचे कामकाज तलाठी अभिमन्यू जाधव, ग्रामसेवक प्रकाश जाधव यांनी पाहिले. नवनिर्वाचित सरपंच भानुदास कुदळे यांनी बोलताना सांगितले की, बोरीऐंदी गावचा विकास अधिक जोमाने करण्यासाठी मी प्रयत्नशील राहील.

गावातील रस्ते, पाणी, विजेचा प्रश्न मार्गी लावण्याचे काम प्रामुख्याने मी करणार आहे. याप्रसंगी माजी सरपंच महादेव यादव, जीवन पवार, गणेश दौंडकर, सविता भोसेकर, उपसरपंच दत्ता शेलार, शुभांगी गायकवाड, प्रज्ञा गायकवाड, प्रगती गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते प्रताप तावरे, विजय दरेकर, कैलास दरेकर, तानाजी कुलाळ, निलेश गायकवाड आदी पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील

🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button