सोशल

मागासवर्गीय आयोगास हायकोर्टाची नोटीस=- गुणरत्न सदावर्ते

मागासवर्गीय आयोगास हायकोर्टाची नोटीस=- गुणरत्न सदावर्ते

माननीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेब परदेश दौऱ्यावर आहे असे समजले मुंबईतील त्यांच्या शासकीय बंगल्यावर माननीय माजी खासदार समीर भाऊ भुजबळ यांची सदिच्छा भेट सत्यशोधक ओबीसी नेते शंकराव लिंगे यांनी घेतली आणि ओबीसीचे आंदोलन ओबीसीच्या समस्या आणि ओबीसी चे आरक्षण मुंबई हायकोर्टात चालू असलेली मराठा आरक्षणास विरोध दर्शवणारी कुणबी मराठा मराठा कुणबी दाखले रद्द करा जस्टीस शिंदे भोसले कमिटी सुक्रे मराठा आयो ग बेगायदेशीर आहे

[gspeech-button]

सगे  सोयऱ्यामुळे एससी एसटी ओबीसी आरक्षण धोक्यात येणार आहे मराठा समाज मागासवर्गीय नसल्यामुळे त्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार नाही मिळू नये अशा तीन याचिकाची प्रगती याचिका करते सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी माहिती सांगितली पुढील सुनावणीची तारीख 5 ऑगस्ट असल्याचे एडवोकेट गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितले मागासवर्गीय आयोगाला पार्टी करून हायकोर्टाने आपले म्हणणे मांडण्यासाठी पाच तारखेला बोलावलं असल्याचे डॉक्टर गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितले असल्याची माहिती शंकराव लिंगे यांनी दिली

4 ऑगस्ट रोजी संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी तीर्थक्षेत्र अरण तालुका माढा जिल्हा सोलापूर या ठिकाणी भक्त निवासाचे उद्घाटन आणि ओबीसी एल्गार मेळाव्याला उपस्थित राहणार असल्याचे समीर भाऊ यांनी सांगितले यावेळी उत्तम बालटे शिवाजी बालटे समता परिषद पदाधिकारी आटपाडी उपस्थित होते

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button