डॉक्टर जयश्री प्रशांत गवळी शंकरराव लिंगे यांची जेष्ठ कन्या यांचे प्रथम प्रथम पुण्यस्मरण पंचवीस जुलै 2025 रोजी पेनुर येथे करण्यात आले

याप्रसंगी आटपाडीचे डॉक्टर जयश्री गळे यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून अभिवादन!
प्रथम श्रद्धांजली चे किर्तन 1.कीर्तनकार दादा महाराज जगताप
2.विणेकरी सिद्धेश्वर शिंगाडे
3.पखवाज वादक सोहम शिंगाडे
4.टाळकरी व गायक
प्रशांत जगताप माऊली डोंगरे
नागनाथ सातपुते शरद शिंगाडे यांचे वर्ष श्रद्धा सत्यशोधक कीर्तन आरती संपन्न!
वर्षश्रद्धांजली पुष्पांजलीच्या कार्यक्रमास
प्रमुख उपस्थिती
सत्य शोधक शंकरराव लिंगे
अनिल गवळी मारुती गवळी गुरुजी तानाजी गवळी कांतीलाल गवळी भाऊसाहेब गवळी गुरुजी शिवाजी डोके तानाजी डोके अमर बोराटे सर रामचंद्र डोके जगन्नाथ भुजबळ सर डॉक्टर प्रताप नाळे बनकर पुणे हे सर्व सहकुटुंब उपस्थित होते
मामा सावता माळी राजू माळी आजी इंदुमती मनोहर माळी मावसभाऊ पप्पू लिंगे चिंतू काका सागर सुमा कोंडीबा सागर आटपाडी पुणे सुगंधा जाधव कुलभूमी नाझरे चुलते लक्ष्मण लिंगे बाबा लिंगे सचिन लिंगे स्वाती सचिन लिंगे मावशी आजी यमुना गोडसे कमलापूरहून कासेगावहून मावशी राणी हरिभाऊ गावंधरे पाटकुल होऊन दत्तात्रेय बब्रुवान वसेकर वडगाव निंबाळकर बारामतीहून दत्तात्रेय रघुनाथ झगडे अंतुर्नेहून सर्व कुटुंबीय शिंदे पाहुणे कल्याण डॉक्टर राजश्री विवेक रासकर अकलूज मकरंद बोरावके धनश्री मकरंद बोरावके अकलूज अहिल्यानगर सौरभ लोंढे डॉक्टर भाग्यश्री सौरभ लोंढे अकलूज पांडुरंग लिंगे विमल पांडुरंग लिंगे भारत लिंगे संगीता भारत लिंगे मल्हारी लिंगे शितल मल्हारी लिंगे रविकांत लिंगे स्वाती रविकांत लिंगे रतन शिंदे महाळुंग मंगल शिंदे शेजबाबुळगाव बापू भंडारे समता परिषद सोलापूर सत्यशोधक सौ सुनंदा शंकरराव लिंगे जयदीप शंकरराव लिंगे सौ सायली जयदीप लिंगे जयसिंह शंकरराव लिंगे सौ वनिता जयसिंहलिंगे यांच्यासह लिंगे गवळी परिवारातील डॉक्टर प्रशांत के गवळी डॉक्टर केटी गवळmmmm गवळी सौ सगुना केरबा गवळी पेनुर पंचक्रोशीतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रथम पुण्यस्मरण निमत डॉक्टर जयश्री गवळी यांच्या प्रतिमेस पुष्पांजली वाहून विनम्र अभिवादन केले शेवटी भोजनाचा कार्यक्रम झाला संस्कार… रीत रिवाज विधी झाला शिवक्रांती टीवी दिनबंधूंनी संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 0 1




