ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह निधी द्या ..नेते छगन भुजबळ यांच्याकडे मागणी

🟠ओबीसी च्या बातम्या🟠
2) ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह निधी द्या ..नेते छगन भुजबळ यांच्याकडे मागणी
11 ऑगस्ट रोजी सांगली
जिल्ह्यामध्ये झालेल्या ओबीसी आरक्षण बचाव महाएल्गार महामेळाव्याचे प्रमुख पाहुणे ओबीसी नेते माननीय मंत्री छगन भुजबळ यांची संयोजकांनी भेट घेऊन आभार मानले. तसेच सांगली जिल्ह्यातील सकल ओबीसी बांधवांच्या मुला मुलीं करिता सांगली येथे सर्व सोईनीयुक्त सुसज्ज असे वसतीग्रह व अभ्यासिका व्हावी अशी मागणी केली. तसेच सकल ओबीसीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना कोणत्याही अडचणी येऊ नयेत, –
सारथीच्या व अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या धर्तीवर ओबीसी महामंडळामधून ओबीसी सुशिक्षित बेरोजगारांना बिनव्याजी 50 लाख ते 1 कोटी रूपये व्यवसायासाठी कर्ज मिळावे, या दृष्टिकोनातून ओबीसी नेते मा. छगन भुजबळ यांच्याकडे वस्तीगृहासाठी पाच कोटी रुपये निधीची मागणीही करण्यात आली. यावेळी माजी महापौर संगीताताई खोत, माजी नगरसेवक विष्णू माने, विठ्ठल तात्या खोत, अरुण खरमाटे, संजय विभूते संग्रामनाना माने आदी उपस्थित होते.
🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴




