सोलापूर
जनतेच्या हाती काय?

जनतेच्या हाती काय?
जनतेला गरज होती महागाई पासून मुक्तीची.
युवकांना गरज होती रोजगार आणि नौकऱ्यांची
शेतकऱ्यांना गरज होती हामीभावाची.
एकंदरीत जनतेला नौकऱ्या, शिक्षण, आरोग्य, रोजगार याची गरज होती पण जनतेच्या हातात दिलं जातीवादाचं गाजर आता पाच वर्ष बसा भांडत आपापसात.
– परमेश्वर बनकर, लोकशाही फाउंडेशन बीड 9503288282
[6/7, 9:13 PM] Shankarao linge: ओबीसींचा बुलंद आवाज तथा आशेचा किरण लढाऊ योद्धा आदरणीय शंकरावजी लिंगे साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…आणि उदंड आयुष्यासाठी अनंत शुभकामना! 💐🌹🌺🌸🙏🌺🌸🌹शुभेच्छुक:- अखिल भारतीय माळी महासंघ जिल्हा अमरावती ,

[gspeech-button]



