सोलापूर

बुद्धिवंत मानव संघ मेळा म्हणजे नागपूर दीक्षाभूमी

बुद्धिवंत मानव संघ मेळा म्हणजे नागपूर दीक्षाभूमी *विजयादशमी *मानवी समाज निर्माण व्हावा भारतात भारतीय मानवी समाज हा उद्देश भारतीय संविधानकार, जागतिक विद्वान डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा होता * जाती्वीरहित मानवी समाज, भारतातील नेत्यांपैकी कुणालाही ही संकल्पना सुचली नाही फक्त डॉ बाबासाहेब आंबेडक्रांशिवाय या भारतातील नेत्यांमध्ये. जातीविशमतेच्या परंपरेत सर्वच जगत होते त्यावेळेस भारतातील जन्मजात शूद्र मानलेल्या माणसांच्या जातींपैकी महार जातीत डॉ बाबासाहेब जन्मलेले ब्रिटिश राजवटीत मजूरमंत्री होते

भारतात सत्ता ब्रिटिशांची होति भारतीय स्वातंत्र्यासाठी मनात तळमळ होति टी मानवमुक्तीच्या स्वातंत्र्याची ही तळमळ भारतीय कुण्याही नेत्याला नव्हति सर्वच देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढत होते भारतातील जातीविशमता कायम ठेऊन, मात्र डॉ बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय जातीविषमता नस्ट करून मानवतेने समतेने जगण्याचे स्वातंत्र्य हवे होते त्यासाठी ते धडपडत होते कारण भारतातील जातीविषमतेच्या जीवघेण्या यातना भारतातील नेत्यांपैकी फक्त आणी फक्त डॉ बाबासाहेब आंबेडकराणीच जन्मापासून साहिल्या होत्या आणी भारतातील लोकसमूहापैकी कुणीही ह्या यातना सहन करू नयेत असे पशुपरी जीवन कुणीही जगू नयेत यासाठी विश्वरत्न जगविख्यात विद्वान डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रयत्नरत होते हा मानवमुक्तीचा मानवी समतेचा मानवी स्वातंत्र्याचा विचार कुणीही भारतीय नेते करीत नव्हते

फक्त डॉ बाबासाहेब आंबेडकरांशिवाय.* ब्रिटिश राजवटीत यासाठीच एकटे डॉ बाबासाहेब आंबेडकर सामील झाले होते कारण जातीमुळे डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय नेते द्वेष करीत होते म्हणजेच भारतीय इतर नेते हे जातीविषमता पाळत होतेच हे सिद्ध होते कारण भारतीय स्वातंत्र्याच्या आंदोलनात, मोहनदास करमचंद गांधी आणी डॉ बाबासाहेब आंबेडकरानमध्ये पुणे करार यांचसाठी घडला आणी अजूनही भारतीय अनुसूचित जातींच्या लोकसमूहाचा जातीयद्वेष कायम आहे हे त्याचे उदाहरण आहे म्हणूनच अण्णाभाऊ साठे साहित्यरत्न म्हणतात ये आझादी झूटठी है देश की जनता भुखी है *., म्हणजे जातीविषमतेचे चटके ज्यांना मिळत होते ते सर्व भारतीय मानवमुक्तीसाठी लढत होते आणी गांधींवादी सवर्ण फक्त भारतामध्ये सत्ता स्वातंत्र्यासाठी लढत होते ही बाब अशिक्षित अज्ञानी भारतीयांच्या अजूनही लक्षात आली नाही म्हणून मानवमुक्तीच्या लढ्यात लढणारे भारतीय नेते जातीजातीपुरते मर्यादित राहिले . आजही भारतामधील स्वतंत्र शासनव्यावस्था महापुरुषांच्या अवमानाची दखल घेत नाही

ज्या जातींचे नेते महापुरुष झालेत तेच अवमान प्रक्रियेत आंदोलन करतात आणी शासन प्रशासन अश्या न्याय मागणी मागणाऱ्यांना दंडित करतात ही व्यवस्था आजही स्वातंत्र्यानंतर भारतात आहे.* याच मानसिकतेचे राजकारणी आज भारताच्या सत्तेत आहेत याला परिवर्तन म्हणत नाहीत म्हणूनच डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातला आधी बुद्धाच्या विचारांचे संविधान दिले ज्यात मानवमुक्तीचे मानवी हक्क अधिकार स्वातंत्र्याचे समताचे कायदे आहेत आणी संविधानानंतर सहा वर्षांनी जागतिक परिवर्तनाची वैचारिक क्रांती केली ति क्रांती म्हणजे मानवी स्वातंत्र्यांची समतेची बुद्ध धम्मदिक्षा सोहळा नागपूरची दीक्षाभूमी होय . यां सोहळ्याचे महत्व अर्थ अजूनही भारतातील उच्च शिक्षित पण अज्ञानी जातीवादयांना कळलेच नाही त्या क्रांतिकडे भारतातील जातीविषमतावादी अजूनही डॉ बाबासाहेब आंबेडक्रांचा संबंध त्यांच्या भारतातील महाराष्ट्रातील जन्मजातिषी जोडतात हेच यां स्वतंत्र भारतातील अज्ञान आजही कायम आहे.

म्हणजेच मोहनदास करमचंद गांधी असोत की अन्य भारतीय नेते असोत भारतात जातीविषमता कायम ठेऊनच त्यांचे अनुयायी स्वतंत्र भारतात जगत आहेत आणी देश विकासाकडे जाण्याच्या फक्त पोकळ कल्पना भारतीयांना सांगत आहेत फक्त बोटावर मोजण्या इतके भारतीय ह्या सर्व गोष्टी समजतं आहेत जे इतिहासाचे वाचक आहेत, अजूनही भारतीय मानवी समाज स्वतंत्र भारतात निर्माण झाला नाही जो भारतीय संविधानकारांना अभिप्रेत होता *. हे होऊही शकले असते जर स्वतंत्र भारताचे प्रधानमंत्री डॉ बाबासाहेब आंबेडकर झाले असते तर त्यांनी लिहिलेले भारतीय संविधान अंमलात आणले असते, तेव्हापासूनचे आजपर्यँत जातीवादी राजकारणी स्वतंत्र भारतात सत्ता करतात पण संविधानावर अमलाबजावणी करीत नाहीत जातीयद्वेष भावनेचे राजकारण करतात व्यवस्था परिवर्तन अजूनही भारतात झाले नाही जे संविधानकारांना हवे होते *. स्वतंत्र भारताची संविधान समिती आणी सर्व भारतीय संविधानाला स्वीकारणारे, संविधानाला स्वीकृती देणारे भारतीय त्यांचे वंशज पिलावळ फक्त डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा वैचारिक भारतीय लोकसमूह सोडला तर कुणालाही यां संविधानाशी घेणेदेने नाही फक्त सत्ता उपभोगणे आणी स्वार्थ साधने सत्तेचा पूर्ण उपयोग स्वतःच्या परिवार कुटुंबासाठी कसा करून घेता येईल हीच परिस्थिती यां भारतात 1947पासून बघायला मिळत आहे,

हल्लीचे भारतातील राजकारणी ज्याप्रमाणे भारतीय राजे रजवाड्यांनी विदेशी वैदिक पेश्व्यांना देश आपले राज्य ठेक्यानी देऊन ऐश विलाशी जीवन जगले आजही तीच प्रथा भारतात आहे धनिक श्रीमंत विदेशी वैदिक पेश्व्यांची सत्ता भारतात ठेक्याने चालू आहे स्वतंत्र भारतातील जनता जाती धर्माचे झगडे आरक्षण यात मशगुल आहे अंधश्रद्धा, पाखंड काल्पनिक देवदिवतानच्या नावाने शासकीय निधीची उधळण होत आहे परावलंबी जीवन भारतीय नागरिक हस्तरेषा बघून दैववादावर जगत आहेत आणी बुध्दाला, संताना, महापुरुषांच्या सभ्यतेला वैचारिकतेला विरोध करणारे विदेशी वैदिक पेशवे याचाच फायदा घेऊन मओज ऐश विलासी जीवन जगत आहेत भारतावर कब्जा करून बसले आहेत भारतातील तेहतीस कोटी देव धर्म वंश पंथ आपसात भांडत आहेत

हे सर्व झालेच नसते जर 14आकटोम्बर 1956 ची नागपूरची दीक्षाभूमीची डॉ बाबासाहेब आंबेडकरांची मानवमुक्तीची धम्मक्रांती भारतीयांनी समजून घेतली असती बाविस प्रतिज्ञा अंमलात आचरणात अनुसरल्या असत्या तर आज आर्थिक समता शांती, मानसिक शांती समता राजकीय समता शांती, सांस्कृतिक, सामाजिक समता शांती देशात नांदली असती कायम टिकली असती पोलिसांचे अत्याचार जे आज जनतावर होत आहेत ते झाले नसते जगातील इतर बोद्ध राष्ट्रात जो मानवतावाद आहे तो भारतात रुजला असता कारंण बुध्दाचा जन्म भारतातील आहे धम्म जो जगाने स्वीकारला तो भारतातील आहे जगाला सर्व प्रथम मानवीयुगात प्रेम मैत्री, करुणा, प्रज्ञा शांती अहिंसा सत्य वास्तव विज्ञान हे बुध्दानेच सांगितले ज्या बुध्दाचा जन्म भारतात झाला त्याचं भारतीय बुध्दाचा स्वीकार भारतीय संविधानाने केला,

म्हणूनच जगाने भारतीय संविधानकार डॉ बाबासाहेब आंबेडकरांची जयंती 2025ला साजरी केली कारण याच भारतीय संविधानकाराणे बाविस प्रतिज्ञा मधील भारतीय बुद्ध जो भारतीय संविधानात लिहिला तोच बुद्ध जगाला 14 अकटोम्बर 1956 लां नागपूरच्या दीक्षाभूमीवरून दाखविला म्हणूनच विज्यादशमीचा नागपूर दीक्षाभूमीचा सोहळा धम्मचक्र अनुवर्तन सोहळा हा मानवतेच्या वैचारिकतेचा समतेचा स्वातंत्र्याचा सभ्यतेचा भारतीय अस्मितेचा जगातील मानवाणचा मेळा असतो वास्तव सत्य ज्ञानाचा मेळा असतो सर्वांची मैत्री, प्रेम, करुणा सत्य शांती श्रद्धा भावना अस्टशिलमार्ग जुळलेला असतो, तोच मानवी समाज निर्माण डॉ बाबासाहेब आंबेडकराणा अपेक्षित यां भारतात होता *. अनिरुद्ध शेवाळे नागपूर 9823368332,9146867692 dinbandhu news sampadak satyashodhak shankarrao ling *.7387737801 हा नंबर आपल्या व्हाट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये जोडा
बातमी लाईक करा | शेअर करा | सबस्क्राईब करा | फॉरवर्ड करा | कॉमेंट करा | बेल आयकॉन दाबा

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button