टॉप न्यूजमहाराष्ट्रराजकारण

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पंकजाताई मुंडे यांच्या उपस्तीत हजारो शेतकरी- नागरीक युवक यांच्या साक्षीने कडा आष्टी जलसिंचन योजनेचे उद्घाटन केले

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पंकजाताई मुंडे यांच्या उपस्तीत हजारो शेतकरी- नागरीक युवक यांच्या साक्षीने कडा आस्टी जल सिंचन योजनेचे उदघाटन .केले 1 1♦

[gspeech-button]

कडा आष्टी उपसा जलसिंचन योजना! मराठवाड्याच्या वाट्याचं उजनी धरणातील पाणी चार ठिकाणी पंपिंग करून ते बोगद्यातून आणला जाणार आहे त्या बोगद्याचे उद्घाटन आज झालेला आहे उद्घाटन माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते झालेला आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे बीड जिल्ह्यातील खासदार बजरंग बप्पा सोनवणे आमदार प्रकाश सोळंके आमदार पंडित आमदार संदीप क्षीरसागर आमदार मुंदडा कडा आष्टी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माजी आमदार धोंडे साहेब माजी खासदार तालुक्यातील आमदार करमाळ्याचेआमदार नारायण आबा पाटील माजी आमदार रश्मी बागल करमाळा सुरेश धस साहेबराव दरेकर नाना मंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील मंत्री पंकजाताई मुंडे माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी प्रकल्प बाधित शेतकऱ्यांचा सत्कार करून त्यांना मोबदला दिला किमतीचा चेक प्रदान केला मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला मंत्री धनंजय मुंडे अनुपस्थित होते जिल्ह्यातील सर्व मान्यवर मंडळी शेतकरी युवक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते

शिवक्रांती टीव्ही दीनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा बातमी व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा आपल्या भागातील अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर कृत्य ज्याची कोणी दखल घेत नाही अशा बातम्या फोटो व्हिडिओ पाठवा निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील आपल्या वाढदिवसाची जाहिरात फोटो व्हिडिओ बातमी कव्हरेज एक हजार रुपये आपल्या व्यवसायाची जाहिरात महिना एक हजार रुपये पाचशे गुणिले पाचशे मेगापिक्सल मध्ये फक्त फक्त ‘ आपणाकडे सवलतीच्या दरात

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button