सोशल

मनुवाद देशाच्या प्रगतीसाठी घातक मनुस्मृति कायमची संपली पाहिजे ही सर्व ओरिजनल भारतीयांची जबाबदारी स्त्रिजातीविषयी एवढी घाण पसरवणारं मनुस्मृती नावाचं पुस्तक बाबाहेबांनी जाळलं नसतं तर ते आजही स्त्रियांच्या डोक्यात भरवल्या गेलं असतं, तरीही काहींच्या डोक्यात ते अजूनही रुजलेलं आहेच

🏴🏴🏴🏴मनुवाद देशाच्या प्रगतीसाठी घातक मनुस्मृति कायमची संपली पाहिजे ही सर्व ओरिजनल भारतीयांची जबाबदारी स्त्रिजातीविषयी एवढी घाण पसरवणारं मनुस्मृती नावाचं पुस्तक बाबाहेबांनी जाळलं नसतं तर ते आजही स्त्रियांच्या डोक्यात भरवल्या गेलं असतं, तरीही काहींच्या डोक्यात ते अजूनही रुजलेलं आहेच. 🏴⚫✔

 

” व्याभिचार हाच स्त्रियांचा स्वभाव आहे.” (मनुस्मृती, अध्याय ९ वा. श्लोक १९)

” लग्नात वधूचे दान केले जाते, त्यामुळे ती पतीच्या मालकीची वस्तू असते हे तिने कायम ध्यानात ठेवावे.” [5/152]

” पती सदाचारशून्य असो, तो दुसर्‍या बाईवर प्रेम करीत असो, विद्येने तो गूणशून्य असो, तो कसाही असला तरी पत्नीने त्याची देवाप्रमाणे सतत सेवा करावी.” [5/154]

“स्त्रिया सुंदर रूप पाहात नाहीत, त्यांना यौवनादी वयाबद्दल आदर नसतो, पुरूष सुरूप की कुरूप कसाही असला तरी तो पुरूष आहे एव्हढ्याच कारणाने त्याचा भोग घेतात.” [9/14]

” पुरूषाला पाहिल्याबरोबर अभिलासा उत्पन्न होणे हा स्त्रिचा स्वभाव असतो. त्या चंचल असतात. त्या स्वभावत: स्नेहशून्य असतात. [9/15]

” नवर्‍याने बायको सोडली किंवा विकली तरी त्याची त्या बायकोवरची मालकी कायम राहते.”[9/46]

” सहज शृंगार चेष्टेने मोहित करून पुरूषांस दुषित करणे हा स्त्रियांचा स्वभावच आहे. यास्तव ज्ञानी पुरूष स्त्रियांविषयी कधी बेसावध राहात नाहीत.” [2/13]

” माता, बहीण व कन्या यांच्या बरोबरही पुरूषाने एकांतात बसू नये.” [2/15]

” ज्यांना फक्त मुलीच झालेल्या असतील त्यांच्या मुलींशी लग्नं करू नयेत.” [3/8]

” जिला भाऊ नसतील तिच्याशी शहाण्याने विवाह करू नये.” [ 3/11]

” ज्या कुळामध्ये पिता, पती द्वारा स्त्रियांची पूजा होत असते तेथील देवता प्रसन्न होतात.” [3/56]

” नवर्‍याने बायकोसोबत एका ताटात जेवन करू नये. तसेच पत्नीला जेवताना, शिंकताना, जांभई देताना पाहू नये.” [4/43]

” आता स्त्रियांचे धर्म सांगतो, ते ऎका- बाल्यावस्थेत मुलीने, तरूण स्त्रीने किंवा वृद्ध बाईनेही घरातील लहानसे कार्यही स्वतंत्रपणे करू नये.” [5/47]

” स्त्रीने कधीही स्वतंत्र होऊ नये.” [5/48]

” पिता, पती,पुत्र यांच्यावेगळी राहणारी स्त्री दुष्ट झाल्यास आपल्या दोन्हीं कुळांस निंद्य करते.” [5/49]

” पति जरी रागावलेला असला तरी स्त्रिने प्रसन्न मुद्रेने असावे. गृहकर्मामध्ये दक्ष होऊन राहावे. घरातील सर्व भांडी तिने घासून पुसून स्वच्छ ठेवावीत.” [5/150]

” लग्नात वधूचे दान केले जाते, त्यामुळे ती पतीच्या मालकीची वस्तू असते हे तिने कायम ध्यानात ठेवावे.” [5/152]

” पतीची सेवा हेच पत्नीचे व्रत होय. तिचा यज्ञ होय. त्याच्या आज्ञेत राहाणे हाच तिचा स्वर्ग होय.” [5/155]

” स्त्रियांनी पहिला पती वारला तरी कधीही दुसरा नवरा करू नये.” [5/162]

” पहिली पत्नी वारली तर तिचे दहन करून पतीने दुसरे लग्न करावे.” [5/168]

” स्त्रीधर्माप्रमाणे मन, वाणी, देह, यांच्याद्वारे जी आपल्या पतीची कायम सेवा करते तिलाच स्वर्ग मिळतो.” [5/166]

“पिता,पती, आप्त यांनी स्त्रियांस सर्वदा आपल्या आधीन ठेवावे. सामान्य विषयांमध्ये त्या आसक्त झाल्यास त्यास आपल्या वश करून घ्यावे.” [6/2]

” विवाहाच्या पुर्वी पित्याने, त्यानंतर पतीने, म्हातारपणी पुत्राने तिचे रक्षण करावे. सारांश कोणतीही स्त्री स्वातंत्र्यास पात्र नाही. योग्य नाही.” [ 6/3]

” स्त्रीसाठी मद्यपान, दुर्जनसमागम, पतीपासून दूर राहणे, इकडे तिकडे भटकणे, अयोग्य वेळी निजणे, दुसर्‍याच्या घरी राहणे हे सहा व्याभिचार दोष होत.” [9/13]

” स्त्रियांना वेदांचा अधिकार नाही. स्मृतींचा नाही. धर्माचा नाही. त्या धर्मज्ञ बनू शकत नाहीत. त्या अशुभ असतात.” [9/18] शाळेमध्ये आत्ता केजी टू पीजी शिक्षणामध्ये मनोवादी ब्राह्मणी फिलॉसॉफी वापरली जात आहे हे धोरण तीन वर्षांपूर्वी ठरलेला आहे यावर बहुजनांचं राज्यकर्त्यांचं कसलंही लक्ष नाही याच्याशी देणंघेणं नाही यांनी आजपर्यंत याचा अभ्यास का केला नाही तीन वर्षापासून शालेय शिक्षणामध्ये बदल होत असताना विज्ञानवादी फिलॉसॉफी न स्वीकारता मनोवादी ब्राह्मणी फिलॉसॉफी स्वीकारलेली आहे याचा बहुजनातील सर्वच आमदार खासदार नेत्यांनी प्रतिकार आजपर्यंत का केला नाही कारण लहानपणापासून जर यामध्ये मनोवाद आणि ब्राह्मणी संस्कृती येत असेल तर पुन्हा गुलामी येऊ शकते यात शंका नाही वेळेचं धोका ओळखा सावधान !🏴🏴🏴🏴⚫⚫⚫⚫⚫✔✔✔✔

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button